हातकणंगले : भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीशी जवळीक साधलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांना आगामी लोकसभा निवडणूक सोपी जाणार नसल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीने हातकणंगलेतून उमेदवारांची चाचपणी केल्याने शेट्टींना महाविकास आघाडीचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट होतं आहे. त्यातही राष्ट्रवादीतून हातकणंगलेसाठी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे शेट्टी यांना लोकसभा […]
अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमधून भाजपच्या सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना कोण टक्कर देणार? याविषयीच्या चर्चा सुरु असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) 6 नावं पुढे आली आहेत. यात पारनेरचे तरुण आमदार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, अरुणकाका जगताप, दादाभाऊ कळमकर, घनःश्याम शेलार यांच्या नावाचा समावेश आहे. आज मुंबईमध्ये […]
विष्णू सानप : पुणे शहरात सध्या लोकसभा पोटनिवडणुकांचे वारे वाहत आहेत. भाजप खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर शहर लोकसभा पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. ही पोटनिवडणूक होणार की नाही याबाबतची चर्चा काही दिवसांपर्यंत सुरु होती. मात्र प्रशासनाने तयारी सुरु केल्याने ही पोटनिवडणूक होणारचं हे स्पष्ट झालं आहे. आता हा निवडणूक कार्यक्रम कधीही जाहीर […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या चर्चा असतानाच मागील काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरुन खटके उडाले होते. अशात काल (30 मे) भाजपचे प्रमुख नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास खलबत झाली. अचानक झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली […]
लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा दिवस. महाराष्ट्रातून काँग्रेस नेस्तनाबूत झालं होतं. 48 पैकी मोजून एक जागा निवडून आली आणि ती होती चंद्रपूरची. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा 44 हजार 763 मतांनी पराभव केला होता. अगदी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही त्यांच्या मतदारसंघातून, म्हणजे नांदेडमधून पराभूत झाले होते. पण धानोकर […]
भंडाऱ्याची उधळणं अन् “यळकोट-यळकोट, जय मल्हार”चा गजर. या गोष्टी म्हटलं की आपल्याला आठवतो जेजुरी गड. अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या खंडेरायाचा गड. पण हाच जेजुरी गड सध्या वादाच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. याचं कारण ठरलयं ते मार्तंड देवस्थान विश्वस्त समितीवरील विश्वस्त निवडीचा वाद. या विश्वस्त निवडीच्या विरोधात जेजुरीकर प्रचंड आक्रमक झाले असून शुक्रवारपासून रस्त्यावर उतरले […]
दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी शिवसेना (UBT) नेते अनिल परब (Anil Parab) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी स्वतः या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचे म्हणतं हरित लवादाने हे प्रकरण डिसमिस केले आहे. त्यानंतर या प्रकरणात भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दाखल केलेली याचिका मागे घेतली […]
पुणे : “प्रत्येकाने पक्षाकडे उमेदवारी मागावी. कोणाला उमेदवारी द्यायची, हे पक्ष ठरवेल.”, असं म्हणतं भाजपचे (BJP) पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी आगामी लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारीच्या चर्चांवर भाष्य केलं. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. भाजप खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर शहर लोकसभा पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप कोणाला उमेदवारी […]
प्रफुल साळुंखे : सुमित वानखेडे. राज्याच्या राजकारणातील चाणाक्य, राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्रमुख चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू खासगी सचिव. मागील काही दिवसांपासून सुमित वानखेडे यांच्या नावाची भावी आमदार म्हणून चर्चा सुरु आहे. यापूर्वी फडणवीस यांचे एक खासगी सचिव अभिमन्यू पवार मराठवाड्यातून आमदार झाले आहेत. अशात आता सुमित वानखेडे यांच्याही नावाची भावी […]
नाशिक : गिरीश दत्तात्रेय महाजन. जळगामधील जामनेरचे भाजपचे (BJP) आमदार. पण उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील बडे नाव अन् भाजपचे सर्वेसर्वा. त्यांच्याकडेच भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील निवडणुकांसह विविध निर्णय घेण्याचे अधिकार होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना ते सर्वात वजनदार नेते होते. फडणवीसांसाठी ते संकटमोचक होते. आंदोलनं असो, मोर्चे असो की निवडणुका असो. महाजनांकडे जबाबदारी दिली की […]