पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचा असलेला प्रोजेक्ट म्हणून वंदे भारत एक्सप्रेसला ओळखले जाते. देशभरात सध्या १७ मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावत आहेत. येत्या 26 जूनला पंतप्रधान मोदी मुंबई-गोवासह आणखी 5 मार्गांवरील वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. पण अशातच एका व्हायरल व्हिडीओमुळे पंतप्रधान मोदी आणि वंदे भारत एक्सप्रेसला मोठ्या ट्रोलिंगला सामोर जावं लागतं […]
मुंबई : ओडिसातील रेल्वे अपघातामुळे ब्रेक लागलेल्या मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पणासाठी अखेर नवीन मुहूर्त मिळाला आहे. येत्या 26 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई-गोवासह 5 मार्गांवरील वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. यापूर्वी देशातील जवळपास 17 मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावत आहेत. यात आता मुंबई-गोवा, बेंगळुरू-हुबळी, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर आणि भोपाळ-जबलपूर या 5 मार्गांवरुनही वंदे […]
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे. मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेले पोलीस अधिकारी. शिवसेना-भाजपच्या मधूर संबंधांमध्ये याच पोलीस अधिकाऱ्यामुळे मिठाचा खडा पडला असल्याचं बोललं जात आहे. या पोलीस अधिकाऱ्याची बदली व्हावी म्हणून भाजप आग्रही आहे. तर श्रीकांत शिंदे यांनी काही क्षुल्लक कारणावरुन युतीमध्ये मिठाचा खडा टाकत असतील तर मी राजीनामा देतो, […]
Crime in Karnataka | बंगळूरू : कर्नाटकच्या राजधानीतील मायको ले आउट पोलीस स्टेशन. दुपारी साधारण 12 वाजले होते. 40 वर्षांची एक महिला भली मोठी सुटकेस घेऊन रिक्षातून पोलीस स्टेशनसमोर उतरते. ती सुटकेस ओढत ओढत पोलीस स्टेशनमध्ये दाखल होती. घरगुती वादातून संबंधित महिला घर सोडून आली असावी असा सुरुवातीला पोलिसांचा समज झाला. तिथं उपस्थित एका महिला पोलिस […]
अहमदनगर : “घरातील लहान पोराने मांडीवर घाण केली म्हणून आपण मांडी कापत नाही किंवा पोराला बाजूला करत नाही. जे संचालक फुटले त्यांच्यावर नक्की कारवाई होईल. त्याबाबत मी वरिष्ठांना अहवाल पाठवेन, असं म्हणतं अहमदनगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके (Rajendra Phalke) यांनी कर्जत बाजार समितीतील वाद आणि त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांवर रोकठोक शब्दात प्रतिक्रिया दिली. […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : “केंद्रात मोदी-राज्यात शिंदे” ही जाहिरात चांगलीच चर्चेची ठरली. काल (13 जून) राज्यातील वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर शिवसेनेच्या चिन्हासह ही जाहिरात प्रकाशित झाली. यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 26.1 टक्के तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना 23.2 टक्के जनतेने कौल दिल्याचं दिल्याचं दर्शवण्यात आलं होतं. त्यामुळे या जाहिरातीने सर्वांचच […]
अहमदनगर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आता अहमदनगर जिल्ह्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. नगर जिल्ह्यातील ३ बडे नेते सध्या बीआरएसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर जिल्ह्यात सध्या कंबर कसायला सुरुवात केली आहे. तिथे राष्ट्रवादीचे रौप्य महोत्सवी वर्षही साजरे होणार होते. मात्र पावसाआभावी ही सभा रद्द करण्यात आली. […]
Congress : मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता ९ महिन्यांपेक्षा कमी दिवस बाकी आहेत. अशात भाजप, शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) सर्वच राजकीय पक्षांची लगबगीने तयारी सुरु आहे. बैठका, रणनीती, मतदारसंघ अभ्यास, उमेदवार चाचपणी अशा गोष्टींवर सध्या भर देण्यात येत आहे. मे महिन्यात लोकसभेची मुदत संपत असल्याने मार्च महिन्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. […]
डोंबिवली : भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्ती आणि डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावरील विनयभंगाच्या गुन्ह्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील वाद दिवसेंदिवस विकोपाला जाताना दिसत आहे. अशात २ पक्षांच्या वादात मूळ प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत पीडित महिला उपोषणाला बसली आहे. पंतप्रधान, उपमुख्यमंत्री आणि महिला आयोग मला न्याय देणार की नाही, असा […]
Delhi Univrsity : देशभरात शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये होत असलेले बदल सध्या चर्चेत आहेत. अशातच आता दिल्ली विद्यापीठामध्ये हिंदुत्वावर अभ्यास सुरु करण्यात येणार आहे. यावर्षीपासून हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असून यासाठी एक स्वतंत्र हिंदू अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यात हिंदू धर्माच्या इतिहासाशी संबंधित विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. हिंदू धर्माची […]