बीड : बीडमधील परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांची निवड झाली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गटाचे चंद्रकात कराड यांची उपाध्यक्षपदी निवडणूक झाली आहे. 1 जून रोजी संचालक मंडळाची बिनविरोध निवडणूक पार पडल्यानंतर आज (19 जून) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. (BJP […]
मुंबई : ज्वलंत हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेना (shivsena) पक्षाचा आज ५७ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ या दिवशी १८ जणांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची स्थापना केली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते नारळ फोडून स्थापन झालेल्या या संघटननेने मागच्या ५० वर्षांहून अधिक कालखंडापासून मराठी मनावर अधिराज्य केले. (shivsena party […]
मुंबई : ज्वलंत हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेना (shivsena) पक्षाचा आज ५७ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ या दिवशी १८ जणांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची स्थापना केली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते नारळ फोडून स्थापन झालेल्या या संघटननेने मागच्या ५० वर्षांहून अधिक कालखंडापासून मराठी मनावर अधिराज्य केले. (shivsena party […]
मुंबई : शिवसेना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देणारे ट्विट एक दिवस आधीच केल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना (UBT) च्या निशाण्यावर आले आहेत. घटनाबाह्य उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीहून फोन आला असावा आणि त्यांनी ते ट्विट केलं असाव, असं म्हणतं शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते शिवसेना (UBT) च्या महाशिबीरात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना […]
नागपूर : काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. आज (18 जून) त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत देशमुख यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, यावेळी आशिष देशमुख यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश केला असला तरीही आपण 2024 ची निवडणूक लढविणार […]
मुंबई : शिवसेना (UBT) ची बाजू जोरदारपणे मांडणाऱ्या आमदार मनिषा कायंदे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. वर्धापनदिन अगदी तोंडावर येऊन ठेपला असतानाच ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. अशात ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. माझ्या आयुष्यातील 4 वर्ष फुकट गेली, असं म्हणतं माजी आमदार आणि शिवसेना (UBT) चे उपनेते शिशिर शिंदे […]
दिल्ली : उत्तर भारतात मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णतेची लाट आली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये 3 दिवसांत वाढलेल्या उष्णतेमुळे तब्बल 98 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील उत्तर प्रदेशात 54 जणांचा मृत्यू झाला आहे, तर बिहारमध्ये 44 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशमधील मृत्यूंची चौकशी करण्यासाठी योगी सरकारने डॉक्टरांची एक समिती गठीत केली असून लवकरात […]
सांगली : येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा निर्घृण खून करण्यात आला असल्याची माहिती आहे. नालसाब मुल्ला (वय 41, रा. गुलाब कॉलनी) याला त्याच्या घरासमोरच तब्बल 8 गोळ्या घालण्यात आल्या. यातील पाच गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (17 जून) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Sangli crime, NCP Worker Nalasab Mulla shoot and dead in Sangli […]
छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या औरंगजेबाच्या कबरीला भेट देण्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी आंबेडकर यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे. अशात छत्रपती संभाजीनगरचे खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलिल यांनी मात्र आंबेडकर यांच्या या कृतीचे स्वागत केले आहे. यामुळे आपल्या जुन्या मित्रपक्षासोबत आंबेडकर यांचे सुर पुन्हा जुळल्याचे […]
कोल्हापूर : शिवसेना खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडण्याच्या बदल्यात कोल्हापूर लोकसभेची जागा भाजपकडे गेली आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे. (shivSena Sanjay Mandlik bjp Kolhapur Lok Sabha […]