सांगली : येथील राष्ट्रवादी कार्यकर्ता नालासाब मुल्ला याच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. मागील आठवड्यात झालेल्या हत्येनंतर अवघ्या 8 दिवसांमध्ये पोलिसांनी तपास पूर्ण केला आहे. या प्रकरणात रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन डोंगरे हा सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं असून त्याने कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातून या हत्येची सूत्र फिरविली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी डोंगरेसह […]
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जबाबदारी दिलेले निवडणूक प्रमुख हेच उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे येथे केली. बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने इच्छुक उमेदवारांना एक प्रकारे सुचक इशारा तर निवडणूक प्रमुखांना तयारीला लागाचा सुचक संदेश दिला असल्याचं बोललं जात आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसोबतच सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रमुखांचीही घोषणा केली […]
येत्या वर्षभरात होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीची (BRS) राज्यात प्रचंड वेगाने घौडदौड सुरु आहे. येत्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ महाराष्ट्रात येणार आहे, पंढरपूरमध्ये विठूरायाचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील प्रवेशावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. (KCR and Bharat Rashtra Samiti along with 288 party […]
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारविरोधात त्यांच्या एका शिलेदाराने शड्डू ठोकला आहे. तसेच पुतिन यांची सत्ता उलथवून लावणार असल्याचा इशाराही या शिलेदाराने दिला आहे. येवगेनी विक्टोरोविच प्रिगोझिन असं या शिलेदाराचे नाव असून तो वॅगनर मिलिटरी ग्रुप या खाजगी सैन्य कंपनीती जवळपास 25 हजार जवान घेऊन रस्त्यावर उतरला आहे. एक एक रस्ते आणि सरकार कार्यालय ताब्यात […]
मुंबई : “आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणारही नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्तुत्तर दिले. ठाकरेंनी आज (24 जून) शाखाप्रमुखांना मार्गदर्शन करताना फडणवीसांना परिवारावर न बोलण्याचा सल्ला दिला होता. तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या […]
परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे व्हॉटसअप चॅट बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही अजून त्यावर बोललो नाही. आम्ही जर तुमच्या परिवरावर बोललो तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल, वेगळी कोणती आसन तुम्हाला झेपणार नाहीत, फक्त पडून राहावं लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, असा गर्भित इशारा देत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे […]
Opposition Parties Meet : आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी विरोधक एकवटले आहे. भाजपला धूळ चारण्यासाठी रणनीती काय असावी याबाबत विरोकांची काल (23 जून) बिहारची राजधानी पाटण्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेससह, आम आदमी पक्ष आणि देशभरातील 16 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीतच विरोधकांच्या एकतेला पहिला तडा गेला आहे. […]
समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष शोधण्यासाठी गेलेल्या बेपत्ता पाणबुडीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ब्रिटीश रॉयल नेव्हीचा एक तज्ञ पाणबुडी, फ्रेंच ROV तज्ञांची एक टीम आणि महाकाय अधिक जहाजे या शोधकार्यात सामील होत आहेत, असे तटरक्षक दलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी एजन्सीच्या पाणबुडीसह अमेरिका, कॅनडाच्या नेवी फोर्सकडून प्रयत्न केले जात […]
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व कुटुंबियांच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही कपात केलेली नाही, असा खुलासा गृह मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्थेत कपात झाल्यासंबंधीचे प्रसारित झालेले वृत्त खोटे असल्याचेही यावेळी गृह मंत्रालाने नमूद केले आहे. (Home Ministry of maharashtra clears that there has been no cut in security arrangements for […]
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासारखा पॉवरफुल नेता जर काँग्रेसचा अध्यक्ष झाला तर काँग्रेसमधील (Congress) काही लोकांना ते नको होते. म्हणून त्यांनी पवारांना बाजूला केले. या लोकांनी शरद पवार यांना पाडण्यासाठी पार्लमेंटरी बोर्डमध्ये ठराव घेतला होता, असा एक जुना किस्सा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे […]