भोपाळ : येथील भाजप नेते राजेंद्र पांडे याने पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पत्नीने दारु पिण्यापासून अडवल्याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याची माहिती आहे. पोलिसांनी संबंधित भाजप नेत्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. (BJP leader Rajendra Pandey shot dead his wife after she stopped him from drinking […]
छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार कल्याण काळे (Kalyan Kale) यांनी माझ्या नावावर असलेले मुंबई, पुण्यातले बंगले शोधून काढावे, ते मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे, असं म्हणतं भाजप आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau bagde) यांनी त्यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले. आमदार म्हणून मला अडीच लाखांचे मासिक उत्पन्न मिळतं […]
आझाद समाज पक्ष (कांशीराम) आणि भीम आर्मीचे (Bhim Army) प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण (Chandrashekhar Azad Ravan) यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) सहारनपूरमध्ये त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गाडीतून आलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी आझाद यांच्या ताफ्यावर गोळीबर केला. मिळालेल्या माहितीनुसार आणि समोर आलेल्या फोटोंमध्ये दिसत असल्यानुसार गोळी त्यांच्या कमरेला चाटून गेल्याच दिसत […]
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयवर (BCCI) शिंदे सरकार (Shinde Government) मेहरबान झाले आहे. वर्ल्डकप सामन्यांपूर्वी राज्य सरकारने बीसीसीआयवर सवलतींचा पाऊस पाडला आहे. क्रिकेट सामन्यांसाठी पुरवाव्या लागणाऱ्या पोलीस बंदोबस्ताच्या शुल्कात सरकारने मोठी कपात केली आहे. गृह खात्याने 2019-2020 ते 2023-24 या कालावधीत क्रिकेट सामन्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे नवीन दर लागू केले आहेत. यामध्ये सलवलत देताना […]
पुणे : सध्या पुण्यामध्ये प्रेम संबंधातून गुन्हा घडल्याचा घटना सातत्याने समोर येत आहेत. आधी दर्शना पवार (Darshana Pawar Murder) आणि त्यानंतर एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर भरदिवसा हल्ला केल्याची घटना घडली होती. अशात पुण्यात प्रेम प्रकरणातून आणखी एक गुन्हा घडला आहे. एका विवाहित तरुणीनेच प्रियकराचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे परिसरातून […]
मुंबई : शिवसेना-भाजप युती सरकारच्या सत्तावाटपात कळीचा मुद्दा ठरलेल्या महामंडळांचे वाटप अखेर पूर्ण झाले आहे. भाजप आणि शिवसेनेने महामंडळाचे समसमान वाटप करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. दैनिक सकाळने याबाबतचे वृत्त दिले आहे. काल (27 जून) या दोन्ही पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये सुसंवादाबद्दल चर्चा झाली. (The allocation of corporations, which has become a key issue in […]
छत्रपती संभाजीनगर : धडाकेबाज सनदी अधिकारी आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil kendrekar) यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज अखेर स्वीकारण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या पत्रानुसार केंद्रेकर यांचा येत्या 3 जुलै रोजी कामाचा अंतिम दिवस असणार आहे. केंद्रेकर यांनी 24 आणि 25 मे रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. तो […]
छत्रपती संभाजीनगर : धडाकेबाज सनदी अधिकारी आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil kendrekar) यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज अखेर स्वीकारण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या पत्रानुसार केंद्रेकर यांचा येत्या 3 जुलै रोजी कामाचा अंतिम दिवस असणार आहे. केंद्रेकर यांनी 24 आणि 25 मे रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. तो […]
भोपाळ : राष्ट्रवादी काँग्रेसवर जळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप आहेत. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध उत्खनन घोटाळा.. यांची यादी खूप मोठी आहे. या पक्षाच्या घोटाळ्यांचे मीटर डाऊन होतच नाही, असं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला. ते भोपाळ येथील ‘मेरा […]
मेरठ महापालिकेच्या आयुक्ता सेल्वा कुमारी जे. यांचा सायबेरियन हस्की जातीचा पाळीव कुत्रा शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. रविवारी (25 जून) सायंकाळी आयुक्तांच्या घरातून अचानक हा कुत्रा गायब झाला होता. कुत्रा बेपत्ता झाल्याने घाबरलेल्या आयुक्तांनी पोलिसांसह शोध सुरू केला. पोलिसांनी आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले. सोमवारीही दिवसभर कुत्र्याच्या शोधासाठी पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली होती. अखेरीस, सोमवारी […]