KCR पंढरपूर : बीआरएसने महाराष्ट्रात प्रवेश केल्यामुळे इतर पक्षांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काँग्रेस म्हणते आम्ही भाजपची बी टीम आहे. भाजप म्हणते आम्ही काँग्रेसची ए टीम आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, बीआरएस कोणत्याही पक्षाची टीम नाही. तर बीआरएस ही शेतकऱ्यांची टीम आहे, असे म्हणतं तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी […]
पंढरपूर : “काल एक मोहोळचा पोपट इथे येऊन खूप बोलून गेला. पण आजच्या उत्साहाच्या प्रसंगी काय बोलणार नाही. भालके काय चीज आहे ते या पोपटाला उद्यापासून दाखवतो”, असे म्हणतं भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केलेल्या भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांचं नाव न घेता टीका केली. ते आज (27 जून) सरकोली, तालुका पंढरपूर […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात भाजपच्यावतीने (BJP) वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच कार्यक्रमांतर्गत 9 वर्षांच्या काळात झालेल्या महत्वपूर्ण कामांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते काल (25 जून) प्रकाशन करण्यात आले. माजी खासदार संजय काकडे यांच्या वतीने […]
रविवारची सकाळ. राजधानी दिल्लीत तुफान पाऊस कोसळत होता. दिल्लीकर या पावसात चिंब भिजत असतानाच इकडे या पावसाचा फटका विमान प्रवासाला बसला. खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावरुन उड्डाणांचे नियोजन करण्यात अडचणी येत होत्या. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांच्या लँडिंग आणि टेक ऑफसाठी एटीसीकडून क्लिअरन्स मिळत नव्हते. (The pilot of the flight refused to take the plane to Delhi, […]
NCP Leader Ajit Pawar and Supriya sule : मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतीच विरोधी पक्ष नेतेपद सोडून पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकी त्यांना काय जबाबदारी मिळणार याबाबतची उत्सुकता आहे. दरम्यान, हा निर्णय आता राष्ट्रवादीचे नवीन कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्राची जबाबदारी असलेल्या सुप्रिया सुळेंच्या कोर्टात असल्याची […]
सुषमा अंधारे यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. अंधारे यांना पक्षात प्रवेश घेतल्यानंतर ज्या पद्धतीने त्या भारतीय जनता पक्षावर आणि सरकारवर तुटून पडल्या, ज्यापद्धतीने त्यांनी सगळी मांडणी केली. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. तेवढी तत्परता मनिषा कायंदे यांना दाखविता आली नाही. 6 वर्षांची आमदारकी निश्चित भोगली. पण त्या आमदारकीच्या काळामध्ये स्वतःचा परफॉर्म जेवढे दाखवायला […]
पंढरपूरच्या वाटेवर चालणाऱ्या वारकऱ्याला ना नाव असतं ना गाव असतं ना कोणतं पद. सगळेच एकमेकांसाठी ‘माऊली’ असतात. अगदी राजकीय विरोधक असला तरीही तो पंढरीच्या वाटेवर कटूता विसरुन चालू लागतो. असेच एक दृश्य संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीत पाहायला मिळाले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे ((Vinod Tawade), भाजपचे खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) आणि शिवसेना (UBT) […]
Darshna Pawar Murder Case : एमपीएससी टॉपर दर्शना दत्तू पवार (Darshana Pawar) हत्याकांड प्रकरणात सातत्याने नव-नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी राहुल हांडेरे याने या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलीस त्याची पुढील चौकशी करत आहेत. मात्र या प्रकरणात पोलिसांना नेमका राहुल हांडोरेवरच संशय का आणि कधी आला असा प्रश्न उपस्थित होतं आहे. (MPSC […]
Shevgaon Double Murder Case : संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या शेवगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीच्या अवघ्या 48 तासांतच मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या हत्याकांड प्रकरणामध्ये एकूण आणखी किती जणांचा समावेश आहेत याचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे. (Ahmednagar Police […]
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांचे पाटील यांनी अनेकदा खंडन केले आहे. मात्र त्यांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या चर्चांना अनेकदा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतून हवा मिळत असते. अलिकडेच शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असल्याचे म्हंटले होते. अशातच आता भाजपने थेट ट्विट करुन जयंत […]