मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागला तर देशात पुन्हा निवडणुका होतील की नाही याची चिंता आहे, देशात हुकुमशाही येण्याची भीती आहे. पण तशी परिस्थिती येऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेत आहे. उद्या आम्ही पाटण्यात यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र जमत आहोत, असं म्हणतं शरद पवार यांनी विरोधकांच्या आगामी राजकीय वाटचालीविषयी भाष्य […]
पाटण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलूख मैदानी तोफ अशी ओळख असलेले राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांचा आगामी निवडणुकीत पाटणमधून पराभव होणार असल्याचा धक्कादायक अंदाज एका सर्वेक्षणात वर्तविण्यात आला आहे. ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Arena India Survey) या राजकीय संस्थेने हा सर्व्हे केला आहे. कर्नाटकमधील अचूक सर्व्हेमुळे ही सर्वेक्षण संस्था चर्चेत आली होती. […]
News Arena India Survey : परभणी: जिल्ह्यातील भाजपच्या एकमेव आमदार मेघना बोर्डीकर आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव होणार असल्याचा अंदाज एका सर्वेक्षणामध्ये वर्तविण्यात आला आहे. ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Arena India Survey) या राजकीय संस्थेने हा सर्व्हे केला आहे. कर्नाटकमधील अचूक सर्व्हेमुळे ही सर्वेक्षण संस्था चर्चेत आली होती. […]
News Arena India Survey : “काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओक्केमधी हाय…” शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी वर्षभरापूर्वी गुवाहटीमध्ये असताना फोनवर बोलताना हे वाक्य म्हटलं होतं. यानंतर सांगोल्यापुरते मर्यादित असलेले आमदार पाटील फक्त महाराष्ट्रात नाही तर अवघ्या देशात आणि जगातही प्रसिद्ध झाले. त्यांच्या याच वाक्यातून विरोधकांनी ’50 खोके-एकदम ओके’ ही जगप्रसिद्ध घोषणा दिली. (News […]
“अर्धवटराव हे पहिलं पात्र कुणाचं? मला अर्धवटराव म्हणत असतील तर हे दिल्लीश्वरांचे काय आवडाबाई आहेत का? त्यांची दोन पात्र होते एक अर्धवटराव आणि आवडाबाई आता ते पण दिसत नाहीत. आता ते नावडाबाई झाले आहेत”, असं म्हणतं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्धवटराव या टीकेवर पलटवार केला. ते […]
मुंबई : भाजपने मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जनतेच्या पैशांच्या लूट चालवली आहे. त्यामुळे जनतेच्या या पैशांचा हिशोब थेट महापालिकेतच जाऊन विचारणार आहे. यासाठी येत्या 1 जुलैला महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी ही घोषणा शिवसेना भवनात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी आमदार आदित्य ठाकरे आणि इतर नेतेही […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार घेऊन केलेल्या बंडाची मंगळवारी (२० जून) वर्षपूर्ती होत आहे. मुंबई-सुरत-मुंबई व्हाया गुवाहटी आणि गोवा या बंडाच्या प्रवासाने शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यानंतर स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्तीही ३० जून रोजी होत आहे. (On year completed for Eknath Shinde Rebel in ShivSena) यानिमित्ताने बंडापासून सत्ता स्थापनेपर्यंतच्या 10 दिवसांमधील नाट्यमय घडामोडींचा […]
कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress) नेते सतेज पाटील यांना संपूर्ण जिल्ह्यासह पुतण्या आणि विद्यमान आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांच्यासाठी अधिकचे कष्ट घ्यावे लागणार असल्याचे चित्र आहे. 2024 मध्ये कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपमध्ये कडवी लढत होणार असून विजासाठी 50:50 टक्के समीकरण असेल असा अंदाज न्यूज एरिना इंडिया या संस्थेने वर्तविला आहे. त्यामुळे […]
News Arena India Survey Maharashtra : पुणे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभाव होणार असल्याचा अंदाज एका सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आला आहे. ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Arena India Survey) या राजकीय संस्थेने हा सर्व्हे केला आहे. कर्नाटकमधील अचूक सर्व्हेमुळे ही सर्वेक्षण संस्था चर्चेत आली होती. या […]
News Arena India Survey Maharashtra : राज्यात निवडणुका जवळ येऊ लागल्याने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला विविध निवडणूक नियोजन संस्था आणि माध्यमं त्यांचे सर्व्हे घेत असून त्याचे आकडेवारी जाहीर होऊ लागली आहे. असेच एक सर्वेक्षण ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Arena India Survey) या राजकीय संस्थेने केला आहे. या सर्व्हेनुसार राज्यात […]