मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय होत नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार आणि समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्षपदाचे चित्र अस्पष्ट असल्याने राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांना भेटायला जाणार आहेत. आज (2 जुलै) राष्ट्रवादीतील अजित पवार समर्थर आमदार आणि जिल्हाध्यक्ष यांची बैठक होणार आहे. मुंबई येथील निवासस्थानी ही बैठक होणार असल्याची माहिती आहे. (NCP leader […]
बुलढाणा : येथील भीषण अपघातानंतर संपूर्ण देश हळहळला. राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि देशातील विविध नेत्यांनी, लोकांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करुन 26 मृत कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. याशिवाय जखमींच्या आरोग्यासाठीही प्रार्थना केली. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात चालकाला डुलकी लागल्याने झाला असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय लेन कटिंग आणि इतर नियमांचाही चालकाने […]
मुंबई : बुलढाण्यातील भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना महायुतीचे आक्रोश आंदोलन रद्द करण्यात आले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. मात्र मुंबईकरांना ज्यांनी गेली 25 वर्ष लुटलं त्यांना प्रश्न विचारणारं आंदोलन आजच्या दिवशी स्थगित केलं असलं तरी आम्ही त्यांना प्रश्न विचारत राहू, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. (Agitation […]
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही. आतापर्यंत जेवढे काही अपघात घडले, त्यात कुठेही रस्त्याच्या बांधकामामुळे घटना घडल्याचं कुठेही निदर्शनास आलेलं नाही, असं म्हणतं बुलढाणा जिल्ह्यातील बस दुर्घटनेत 26 जणांचा मृत्यू रस्त्यांच्या निकृष्ट दर्जामुळे झाला असल्याची शक्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली. ते माध्यमांशी बोलत होते. (Devendra Fadnavis ruled out […]
बुलढाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. बस चालकाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार टायर फुटल्याने बस डिव्हायडरला धडकली आणि दुभाजकावर आदळून पलटी झाली. याचवेळी डिझेल टँक फुटल्याने बसने पेट घेतला. यातच 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. […]
बुलढाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. बस डिव्हायडरला धडकून, टायर घासल्याने आणि डिझेल टँक फुटल्याने बसने पेट घेतला आणि 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने 8 जणांचा जीव वाचला असून […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार बस डिव्हायडरला धडकून डिझेल टँक फुटल्याने बसने पेट घेतला आणि 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. (Samruddhi highway Vidarbha travels bus accident Buldhana 26 […]
Samruddhi Highway Bus Accident News: : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार बस डिव्हायडरला धडकून डिझेल टँक फुटल्याने बसने पेट घेतला आणि 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. (Samruddhi highway Vidarbha travels bus accident Buldhana […]
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला आज (30 जून) एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला जात आहे. विविध विभागातील कामांची यादी वाचून दाखविली जात आहे. गतिमान सरकार म्हणतं कामांचा वेग आणि अचूकता याबाबत दावे केले जात आहेत. शासन आपल्या दारी म्हणत विविध योजना थेट जनतेच्या मतदारसंघापर्यंत जाऊन सांगितल्या जात आहे. (Eknath Shinde Government […]
तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी (R. N. Ravi) यांनी अवघ्या एका रात्रीत आपलाच निर्णय बदलला आहे. प्रचंड गदारोळ आणि टिकेनंतर राज्यपालांनी ईडीच्या ताब्यात असलेल्या सेंथिल बालाजी यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याचा निर्णय स्थगित केला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सल्ल्यानंतर राज्यपालांनी अॅटर्नी जनरलचे कायदेशीर मत येईपर्यंत त्यांच्या निर्णयाला स्थगिती दिली असल्याची माहिती आहे. (Tamil Nadu Governor R. N. […]