- Letsupp »
- Author
- Hrishikesh Nalagune
Hrishikesh Nalagune
-
शिवसेनेत अस्वस्थता वाढली; 13 आमदार अन् 5 खासदारांना अजित पवारांचा धसका
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सरकारमधील समावेशानंतर शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. याच अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नागपूरचा दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर उद्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पक्षाचे आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. (after […]
-
‘भेट घेतली, कानमंत्र मिळाला’; शरद पवारांनी फेटाळला खासदार कोल्हेंचा राजीनामा
NCP : मुंबई : खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा राजीनामा राष्ट्रवादीचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फेटाळला आहे. राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर व्यतित होऊन डॉ. कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याची भावना व्यक्त केली होती. सध्याच्या घडामोडी पाहिल्यानंतर राजकारणातील नैतिकता आणि विश्वासार्हता या गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे […]
-
“आम्हाला बोलायचं आहे” : शिंदेंच्या शिवसेनेची तातडीची बैठक; मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या सरकारमधील समावेशानंतर शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. याच अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरचा दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर उद्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. उद्या (5 जुलै) संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक […]
-
योद्धा मैदानात! पवारांचा दौरा ठरला; दिल्लीतील खलबतांनंतर महाराष्ट्र काढणार पिंजून
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. उद्या शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलवली आहे. तर 6 जुलैला राष्ट्रवादीची वर्किंग कमिटीची दिल्लीत बैठक पार पडणार आहे. (NCP Leader Sharad Pawar Will hold rally in all over Maharashtra form […]
-
Eknath Shinde : तब्बल 51 वर्षानंतर दोनशे आमदारांचा पाठिंबा मिळवणारे एकमेव मुख्यमंत्री
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचं बंड आणि राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर महाराष्ट्रातील शिंदे सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या आता 200 च्या वर पोहोचली आहे. दरम्यान, ही एक ऐतिहासिक गोष्ट असून गेल्या 51 वर्षांनंतर प्रथमच एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या मागे 200 पेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ आहे, असं विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी एका […]
-
Shiv Sena : अजितदादांच्या एन्ट्रीनंतर शिंदेंच्या शिवसेनेला हादरे; आमदारांना परतीचे वेध
मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राज्य सरकरामधील एन्ट्रीनंतर शिंदेंची शिवसेना (Shiv Sena) अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळत आहे. बहुमत असताना अजित पवारांना बरोबर घेण्याची काय गरज होती काय? असा सवाल शिंदेंचे आमदार विचारताना पाहायला मिळत आहे. तर काही आमदार हे काही आमदार हे मंत्रिपद मिळत नसल्याने उघड नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच या नाराज […]
-
आता रोहित पवार घेणार अजितदादांची जागा? बंडानंतर शरद पवारांचा ज्येष्ठांना सूचक संदेश
पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी करत शिंदे-भाजपशी (BJP) हातमिळवणी केली. 35 ते 40 आमदारांचा पाठिंबा घेऊन थेट सरकारमध्येही सहभागी झाले. अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर अन्य 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या फुटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एक नवा अध्याय सुरु झाला आहे. (Sharad Pawar, chief of the […]
-
भेटायला बोलावलं, गिफ्ट घेतले अन् बॉयफ्रेंडला लुटून, नग्नावस्थेत फेकून गर्लफ्रेंडचा पोबारा
ठाणे : येथील शहापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका 30 वर्षीय महिलेने आपल्या 4 साथीदारांसह प्रियकराला बेदम मारहाण करून आणि लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर प्रियकराला शहापूर महामार्गावर नग्नावस्थेत फेकून चौघांनीही पोबारा केला होता. बालाजी शिवभगत असं पीडित प्रियकराचं नाव असून याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
-
शिंदेंच्या शिलेदारांना निधीसाठी पुन्हा पवारांकडेच जावं लागणार? राष्ट्रवादीचा ‘अर्थ’ खात्यावर दावा!
NCP मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडीनंतर शिंदे सरकारचा (Shinde Government) आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार असल्याची माहिती आहे. या विस्तारात शिवसेना आणि भाजपच्या काही सदस्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. याशिवाय शिंदे सरकारमध्ये नव्याने सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याही 3 आमदारांचा राज्यमंत्री म्हणून शपथविधी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (NCP Leader Ajit Pawar […]
-
प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे राष्ट्रवादीतून हकालपट्टी; सुप्रिया सुळेंची शिफारस, शरद पवारांचा निर्णय
मुंबई : अजित पवार यांना बंडात साथ दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या शिफारशीवरुन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ही कारवाई केली आहे. एका पत्राच्या माध्यमातून सुळे यांनी ही शिफारस केली होती. पटेल आणि तटकरे हे काल अजित पवार […]










