अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिलेल्या आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दोन दिवसांतच पलटी मारली आहे. लहामटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती आहे. याबाबत आमदार लहामटे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही आहे. मात्र सध्या अकोले तालुक्यात सुरु असलेल्या […]
Amarnath Yatra 2023: गेल्या 24 तासांपासून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर राज्यांमध्ये पावसाने हाहा:कार उडवला आहे. या पावसामुळे अमरनाथ यात्रेसाठी गेलेले हजारो भाविक अडकून पडले आहेत. अमरनाथ यात्रेला गेलेले सुमारे 50,000 यात्रेकरू पहलगाममध्ये अडकले आहेत. याशिवाय रामबनमध्ये सुमारे 6,000 यात्रेकरू अडकले आहेत. याशिवाय इतरही काही ठिकाणी भाविक अडकले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Due to […]
मुंबई : काल-परवापर्यंत एकमेकांच्या विरोधात बोलणाऱ्या, एकमेकांवर टीका करणाऱ्या आणि आता एकाच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे संबंध सत्तेत येताच मधूर झाल्याचे दिसून येत आहे. इतकंच नाही तर मंत्रालयातही त्यांचे सूर जुळताना दिसून येऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहाव्या मजल्यावरील दालनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच […]
नाशिक : राष्ट्रवादीचे (NCP) बंडखोर नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांना ओळखण्यात माझी चूक झाली, असं म्हणतं शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशिकमध्येच जाहीर कबुली दिली. राष्ट्रवादीतील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीनंतर शरद पवार यांनी पक्षबांधणीचा कार्यक्रम हाती घेतला असून ते महाराष्ट्र दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यातील आजच्या पहिल्या दिवशी […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील राष्ट्रवादीत बंड केलं. भाजपसोबत सत्तेत सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री झाले. यामुळे भाजप-शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या तिघांचीही मोठी ताकद वाढली असल्याचा दावा केला जात आहे. तसंच आगामी निवडणुकीत मोठं यश मिळेल असं नेत्यांकडून सांगितलं जातं आहे. यासोबतच राष्ट्रवादीतील बंड आणि […]
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील राष्ट्रवादीत बंड केलं. भाजपसोबत सत्तेत सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री झाले. यामुळे भाजप-शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या तिघांचीही मोठी ताकद वाढली असल्याचा दावा केला जात आहे. तसंच आगामी निवडणुकीत मोठं यश मिळेल असं नेत्यांकडून सांगितलं जातं आहे. यासोबतच राष्ट्रवादीतील […]
मुंबई : शिवसेना आणि शिवसेना (UBT) गटाच्या 55 आमदारांची धाकधूक वाढली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेसंदर्भात शिवसेनेच्या 40 आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 14 आमदारांना नोटीस बजावली आहे. दोन्ही बाजूच्या आमदारांना नोटीसाला उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. उत्तर देताना अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. (Maharashtra […]
जेजुरी : नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक महेबुब पानसरे यांची कोयत्या-कुऱ्हाडीने वार करुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चार ते पाच जणांनी त्यांच्यावर शेतातच कोयता अन् कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यातच ते गतप्राण झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पाचही जणांचा शोध सुरु आहे. पानसरे हे राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले […]
पुणे : तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही, असं म्हणतं राष्ट्रवादीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी बंडखोर खासदार प्रफुल्ल पटेल यांना फटकारलं आहे. शरद पवार यांची सावली समजली जाणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्यासह बंडखोरी करत भाजपसोबत हातमिळवणी केली. पवार यांना हा मोठा धक्का […]
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार (Sharad Pawar) हेच राष्ट्रीय अध्यक्ष असून पक्षाचा त्यांच्या पूर्ण विश्वास आहे, असा ठराव पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये संमत करण्यात आला आहे. याशिवाय खासदार प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, अजित पवार यांच्यासोबत शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेल्या अन्य 8 आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर दिल्लीतील शरद पवार […]