पंढरपूर : अजित पवार यांचं उपमुख्यमंत्री होणं हे पांडुरंगाच्या सेवेचं फळ मिळालं, अशी कृतज्ञता व्यक्त करत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आई आशाताई पवार विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी लीन झाल्या. आज (10 जुलै) पंढरपूरमध्ये जाऊन श्री. विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आज पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले होते. छान वाटत आहे. अजित उपमुख्यमंत्री झाला […]
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट गुजरातमध्ये जाऊन भिडणारा नेता आता संसदेत दिसणार आहे. तृणमूल काँग्रेसने (TMC) साकेत गोखले (Saket Gokhale) यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. साकेत गोखले यांच्यासोबतच डेरेक ओब्रायन, डोला सेन, सुखेंदू शेखर रे, समीरुल इस्लाम आणि प्रकाश चिक बराक यांनाही राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. यापैकी डेरेक ओब्रायन, सुखेंदूर […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. (DCM Ajit Pawar And NCP Chief […]
Sujay Vikhe Speak On Amol Kolhe : “जे कोणी भाजपला शकुनी मामा म्हणत आहे तेच गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी नाट्यप्रयोग करत फिरत आहे. कधी अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर ते गेलेत का? ते नेहमी घोड्यावरच असतात, कधी जमिनीवर आलेच नाही,” अशा शब्दात भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना प्रत्युत्तर दिले. […]
पुणे : दादा आणि काकांच्या संघर्षाला कंटाळून निवडणूक न लढविण्याची घोषणा केलेल्या आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांची समजूत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा गट अॅक्टिव्ह झाला आहे. बंडखोर नेते आणि मंत्री छगन भुजबळ आज (10 जुलै) अतुल बेनके यांच्या घरी भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान, बेनके यांच्या भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. […]
अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांंच्या गोटात गेलेल्या आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दोन दिवसांतच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. लहामटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत तेथे नव्याने तयार करण्यात आलेल्या काही कागदपत्रांवर सह्या करत पाठिंबा जाहीर केला. दोनच दिवसांपूर्वी शरद पवार आपले दैवत असल्याचे […]
Prithviraj Chavan मुंबई : विधानसभा अध्यक्षांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या केसवर 10 ऑगस्टपूर्वी निकाल द्यावा लागेल. कदाचित भाजपनं (BJP) हे शिंदेंनी सांगितलंही असावं. तसंच आता शिंदे यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकांना सामोरे जावं असं भाजपलाही वाटत नाही. त्यांची उपयुक्तता आता संपली आहे. त्यांचा प्रभाव फक्त ठाण्यापुरता आणि नकारात्मकता जास्त आहे. त्यामुळे भाजप आता शिंदेंऐवजी अजितदादांना […]
अहमदनगर : जिल्ह्याचं राजकारण एका रात्रीतच बदलल्याचं चित्र आहे. कालपर्यंत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाजूने जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे (NCP) 6 पैकी 4 आमदार होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे निलेश लंके आणि संग्राम जगताप असे आमदार होते. मात्र शनिवारच्या एका रात्रीत दोन आमदार अजित पवार यांच्या गोटात दाखल झाल्याने शरद पवार […]
मुंबई : राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीत (NCP) बंड झालं. अजित पवारांनी (Ajit Pawar) 35 ते 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. तर शरद पवारांकडे (Sharad Pawar) अवघे 14 ते 18 आमदार शिल्लक राहिले. या पार्श्वभूमीवर पवार पक्षविस्तारासाठी बाहेर पडले आहेत. शनिवारी (8 जुलै) त्यांची येवला […]
येवला : काल येवल्यात येऊन तुम्ही माफी मागितली. पण कशासाठी माफी? आणि गोंदियापासून ते कोल्हापूरपर्यंत कुठे कुठे माफी मागणार आहात? 50 ठिकाणी माफी मागणार का? सुरुवात तुमच्या घरातून झाली होती. ज्यांंना तुम्ही 60-62 वर्ष संभाळलं त्यांनी पुढाकार घेतला. ते आता उपमुख्यमंत्री आहेत. असं म्हणतं मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर […]