मुंबई : नवी दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील दाखल गुन्हा रद्द व्हावा अशी मागणी करत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विशेष PMLA न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ईडीला लेखी खुलासा सादर करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाला अर्थात ईडीला 26 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. (Minister Chhagan Bhujbal has […]
नाशिक : “भारतीताई पवार, तुम्ही माझी भावकी आहात. तुम्ही म्हणाला, राज्यात दोन इंजिनचं सरकार आहे. पण दोन नाही आता माझं पण तिसरं इंजिन लागलं आहे, अशी फटकेबाजी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या भाषणात सुधारणा केली. ते आज नाशिकमध्ये “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसह विविध विषयांवर भाष्य केलं. (DCM […]
मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांच्या रडारवर थेट महान क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर आला आहे. सचिन तेंडुलकरच्या एका जाहिरातीवर बंदी घालावी अशी मागणी आमदार कडू यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना एक पत्र लिहिलं आहे. सचिन तेंडुलकर करत असलेली ही जाहिरात जुगाराची असून त्याचा नकारात्मक […]
मुंबई : मुंबई महापालिकेत 2019 मध्ये भाजपचा महापौर करण्याची तयारी झाली असताना केवळ माझ्या शब्दाखातर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली, असा मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने कोल्हापूरमध्ये आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. (Cm Eknath Shinde told about 2019 Bmc mayor […]
परळी : शिंदे सरकारमध्ये नव्याने सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना काल (14 जुलै) खातेवाटप जाहीर करण्यात आले. तसंच विद्यमान काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये शिवसेनेच्या अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडील कृषी खातं मंत्री राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे सोपविण्यात आलं आहे. या बदलानंतर मुंडे यांच्याकडे कृषीखातं येताच त्यांनी मोठा निर्णय घेतला […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. जयंत पाटील यांना सोबत घेण्याच्या इराद्याने अजित पवार यांचा गट कामाला लागला आहे. याबाबत प्राथमिक चर्चाही झाली असल्याचे वृत्त लोकमत या वृत्तपत्राने ऑनलाईन स्वरुपात प्रसिद्ध केलं आहे. (NCP Leader […]
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोसाठी शुक्रवार (14 जुलै) हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे. या दिवशी इस्त्रो आपले महत्त्वाकांक्षी चांद्रयान मिशन-3 लाँच करणार आहेत. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रयान 3 दुपारी 2.35 वाजता चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. ते 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे अपेक्षित आहे. आतापर्यंत […]
दिल्ली : कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणांमध्ये विशेष न्यायालयाने काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डांसह सर्व आरोपींना दोषी ठरवले. या आरोपींच्या शिक्षेवरील सुनावणी 18 जुलैला होणार आहे. आयपीसी कलम 120बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली न्यायालयाने या सर्वांवर छत्तीसगडमधल्या फतेपुर खाणीचं कंत्राट जेएलडी यवतमाळ एनर्जीला चुकीच्या पद्धतीने मिळवल्याचा ठपका ठेवला आहे. (A special […]
मुंबई : शिंदे सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर मार्गी लागल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दिल्ली वारीनंतर त्यांच्या गटाला अर्थ आणि सहकार खातं मिळालं आहे. याशिवाय पुण्याचं पालकमंत्रीपदही अजितदादांच्या वाट्याला गेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर हा तोडगा निघाल्याचं भाजपच्या एका बड्या नेत्यानं माध्यमांशी […]
पुणे : “माझे नेमके कसले छंद आहेत, ते जाहीर करावं. बघू द्यावं महाराष्ट्राला माझे छंद”, असं प्रतिआव्हान माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिलं आहे. ते लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलत होते. कोल्हे यांनी मालिका, सिनेमे, नाटके खूप केली. मात्र मतदारसंघात त्यांनी गेल्या चार वर्षांत काय काम केले? असा सवाल […]