मुंबई : फिरायला जाताना 25 प्लेट समोसे घेणं हे एका डॉक्टरला प्रचंड महागात पडलं आहे. मुंबईतील एका डॉक्टरचे ऑनलाईन समोसे ऑर्डर केल्यानंतर दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणानंतर सायबर सिक्युरीटीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तातडीने बँक अकाऊंट गोठवले आहे. (A 27-year-old doctor fell victim to […]
विष्णू सानप : सोलापूर : राष्ट्रवादीला सोडून अनेक आमदार गेले आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि सामान्य कार्यकर्त्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. जनशक्ती शेतकरी संघटनेनंही सोलापूरमधून मोठी शक्ती शरद पवारांच्या पाठीशी उभी करण्याचा निर्घार केला आहे, असं जनशक्ती शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे यांनी लेट्सअप मराठीशी […]
Ministry of Finance : नवी दिल्ली : डीआरडीओ आणि बीएसएफनंतर देशाच्या अर्थ मंत्रालयातील एक कर्मचारी देखील हनी ट्रॅपमध्ये अडकला असल्याची माहिती आहे. ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार गाझियाबाद पोलिसांनी इंटेलिजन्स ब्युरोकडून मिळालेल्या माहितीनंतर हेरगिरीच्या आरोपाखाली अर्थ मंत्रालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. (Ghaziabad Police have arrested a person working for the Ministry of Finance, […]
Crime : दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून खून आणि नंतर मृतदेहाचे तुकडे करण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशात राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. गीता कॉलनी उड्डाणपुलाजवळ युवतीचा तुकड्या-तुकड्यांमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (12 जुलै) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या मृतदेहाबाबत माहिती मिळाली. त्यानंतर घटनास्थळी धाव घेत […]
महाराष्ट्रात सध्या काका-पुतण्याचा अर्थात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद चर्चांच्या केंद्रस्थानी आहे. मागील 10 दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींनंतर अखेरीस राष्ट्रवादी कोणाची हा मुद्दा निवडणूक आयोगाच्या दारात पोहचला आहे. अजित पवार यांनी पूर्ण पक्षावर दावा केला आहे. तर शरद पवार यांनी पक्ष आणि चिन्ह कुठेही जाऊ देणार नसल्याचा निर्धार केला आहे. काका-पुतण्यामधील […]
जयपूर : राजस्थानमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने काँग्रेसने तयारीला वेग दिला आहे. निवडणुकीच्या रणनीतीवर काम करण्यासाठी सोमवारी काँग्रेसच्या राजस्थान राज्याच्या संघटनेत मोठा बदल करण्यात आला आहे. काँग्रेसकडून 25 जिल्ह्यांत नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात एकाही महिला नेत्याला स्थान मिळालेले नाही. (All the names in the Rajasthan Congress executive, 80 […]
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राजकीय वनवासात गेलेल्या माजी आमदार पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रामदास कदम अशा मोठ्या नेत्यांचे विधीमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील अनेक दिवसांपासूनची 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे लवकरच 12 आमदारांची नियुक्ती होण्याची चिन्ह आहेत. याच 12 नावांमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून महत्वाच्या नेत्यांचे पुनर्वसन केलं […]
पुणे : अमोल कोल्हे यांनीच भाजपचे दरवाजे ठोठावले होते. त्यांना माहित आहे की याची चावी आढळरावांच्या खिशात आहे. म्हणून ते परत गेले आहेत, असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप प्रवेशासाठी प्रयत्न केले होते, असा मोठा दावा शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. ते लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलत होते. (NCP MP […]
नवी दिल्ली : खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यासह महाराष्ट्रातील 5 खासदार लोकसभेत चमकले आहेत. लोकसभा (Lok Sabha) सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक चर्चांमध्ये सहभाग घेणाऱ्या टॉप 10 नवोदित खासदारांमध्ये महाराष्ट्रातील 5 खासदारांचा समावेश आहे. यात राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे, सुनिल तटकरे, शिवसेनेच्या संजय मंडलिक आणि भाजपच्या सुजय विखे पाटील, उन्मेष पाटील या खासदारांचा समावेश […]
नवी दिल्ली : राज्यातील शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील अनेक दिवसांपासूनची 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली आहे. याचिकाकर्ते रतन सोली यांना याचिका मागे घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. तर मध्यस्थ याचिकाकर्ते सुनील मोदी यांना नव्याने याचिका दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा […]