मुंबई : आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या आवारात प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची हवा पाहायला मिळाली. कडू यांनी आज विधिमंडळाच्या आवारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गाडीतून एन्ट्री घेतली. त्यांच्या या रॉयल एन्ट्रीची बरीच चर्चा ऐकायला मिळाली. शिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून त्यांना मंत्रिपदाचा शब्द मिळाला […]
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. यंदा विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदाची खुर्ची रिकामी पाहायला मिळाली. फार क्वचितवेळी विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाची खुर्ची रिकामी राहते. तर त्याचवेळी तब्बल 6 माजी विरोधी पक्षनेते सत्ताधारी बाकावर एकत्र बसलेले पाहायला मिळाले. (Along with Eknath Shinde, […]
मुंबई : राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठे धक्कातंत्र पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह फुटीर गटाचे सर्व मंत्री आणि नेत्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अजित […]
MLA Nilesh Lanke : पारनेर-नगरचे आमदार निलेश लंके सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात आहेत. त्यांची अजित पवार यांच्याशी असणारी जवळीक ही अनेकदा दिसून आली आहे. लंके यांना आमदार करण्यात अजित पवार यांचा मोठा वाटा होता. मात्र त्याचवेळी शरद पवार यांनाही ते दैवत मानतात, आपले राजकीय गुरु शरद पवार असल्याचे सांगतात. परंतु अजित पवार यांच्या […]
मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे धक्कातंत्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतील फुटीर गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिंदे सरकारमधील राष्ट्रवादीचे सर्व मंत्री राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. देवगिरी बंगल्यावरील बैठक पार पडल्यानंतर अजितदादांसह सर्व मंत्री यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या भेटीला रवाना झाले. सर्व जण स्वतःहुन […]
मुंबई : राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्यातील विरोधी पक्षनेते (Leader of Opposition) काँग्रेसकडे (Congress) जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसही विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक असून दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडी लक्षात घेता येत्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेतेपद नेमकं कोणत्या पक्षाकडे जाणार याचा फैसला होण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्यापूर्वीच काँग्रेसचे भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार संग्राम […]
मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांना नोटीस बजावली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाबाबत त्यांनी केलेल्या आरोपांशी संबंधित पुरावे सादर करण्यास त्यांना या नोटिसीच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यातील तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्याशी डिलिंग केली जात आहे. तसेच या अट्टल गुन्हेगारांना निवडणुकी आधी बाहेर आणण्याचा […]
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या (17) पासून सुरु होत आहे. मात्र शिंदेंच्या शिवसेनेतील तीन आमदारांचे हे ठेवटचे अधिवेशन ठरण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, प्रा. मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया हे तीन आमदार शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. मात्र नियमाप्रमाणे त्यांचे पक्षांतर कायद्याच्या चौकटीत बसत नाही, असं म्हणतं या तिघांवरगी अपात्रतेची […]
मुंबई : शिंदे सरकारमधील बहुचर्चित अर्थखाते अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. अजित पवार यांच्यावर आमचा विश्वास नसल्याने त्यांना अर्थखाते देऊ नका, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांकडून होत होती. पक्षशिस्तीमुळे भाजप आमदार उघडपणे काही बोलत नसले तरी त्यांनाही अर्थखात्याच्या चाव्या अजित पवार यांच्या हाती जाणे मान्य नव्हते. (DCM Devendra Fadnavis on Ajit Pawar Finance […]
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने देशात समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू करण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु केली आहे. येत्या 28 जुलैपर्यंत या कायद्यावर नागरिकांना त्यांची मत नोंदविता येणार आहेत. त्यानंतर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याचे विधेयक येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजपने जरी समान नागरी कायदा लागू करण्यासाठीची तयारी […]