पुणे : राष्ट्रवादीतील बंडानंतर हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या आमदारांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली. तर बहुसंख्य आमदारांनी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अशात आता हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनीही शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. पुणे शहरात […]
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नागालँडमधील (Nagaland) सर्व 7 आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. एक पत्रक काढून या सर्व आमदारांनी आज (20 जुलै) त्यांची भूमिका जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरही अजित पवार यांना समर्थन […]
रायगड : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याच्या घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हून अधिक जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करत प्रशासन पूर्ण क्षमतेने मदत आणि बचाव कार्य करीत आहेत. याशिवाय एनडीआरएफचे 60 जवान, प्रशिक्षित ट्रेकर्स सुद्धा तैनात आहेत. हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर तैनात […]
नवी दिल्ली : जातीय दंगलींमुळे मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालल्याचे चित्र आहे. अशात मणिपूरमधील एका व्हायरल व्हिडीओने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. माणुसकीला लाज आणणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची रस्त्यावरुन धिंड काढण्यात आल्याचे दिसून येत आहे. काही पुरुष हे 2 असहाय्य महिलांना विवस्त्र करुन त्यांच्या शरिराला अत्यंत घृणास्पदरित्या स्पर्श करत […]
नवी दिल्ली : जातीय दंगलींमुळे मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालल्याचे चित्र आहे. अशात मणिपूरमधील एका व्हायरल व्हिडीओने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. माणुसकीला लाज आणणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची रस्त्यावरुन धिंड काढण्यात आल्याचे दिसून येत आहे. काही पुरुष हे 2 असहाय्य महिलांना विवस्त्र करुन त्यांच्या शरिराला अत्यंत घृणास्पदरित्या स्पर्श करत […]
पुणे : राज्यातील वेगवेगळ्या भागातील लोकांच्या मोबाईलवर आज (20 जुलै) सकाळपासून एक विशिष्ट प्रकारचा अलर्ट मेसेज येत आहे. याशिवाय मोबाईल खूप जोरात व्हायब्रेट होत असून व्हॉइस नोटिफिकेशन देत आहे. यामुळे अनेकांची घाबरगुंडी उडाली आहे. मोबाईल हॅक होण्याचा तर हा प्रकार नाही ना? हा मेसेज नेमका काय आहे, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. Emergency alert : […]
रायगड : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळ्याच्या घटनेत आतापर्यंत 80 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. साधारण 50 ते 60 घरं असलेल्या या गावात अंदाजे 250 लोकं राहत असल्याची माहिती आहे. यातील अजून साधारण 100 ते 125 लोकं अडकले असल्याचं सांगितलं जात आहे. बचावकार्य युद्धपातळीवर जखमींवर आधी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर एमजीएम रुग्णालयात […]
रायगड : जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळ्याच्या घटनेत आतापर्यंत 80 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. साधारण 50 ते 60 घरं असलेल्या या गावात अंदाजे 250 लोकं राहत असल्याची माहिती आहे. यातील अजून साधारण 100 ते 125 लोकं अडकले असल्याचं सांगितलं जात आहे. जखमींवर आधी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी […]
मुंबई : महानगरपालिकेने जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल 1 लाख 85 हजार उंदीर मारले असल्याची माहिती पुढे येत आहे. यासाठी तब्बल 4 कोटी 26 लाख 1 हजार 210 रुपये खर्च करण्यात आला आहे. उंदीर मारण्याचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराला प्रत्येक उंदरामागे 22 रुपये देण्यात आले असल्याची माहिती आहे. राज्यभरात सध्या या मारलेल्या उंदरांची […]
मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईची लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. अशात अंबरनाथ लोकल ठाकुर्ली-कल्याण दरम्यान खोळंबली असताना एक दुर्देवी घटना घडली आहे. 2 तासांपासून लोकल सुरु न झाल्याने चालत कल्याणच्या दिशेने जाताना एका व्यक्तीच्या हातून 4 महिन्यांचे बाळ निसटून नाल्याच्या वाहत्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (A four-month-old baby was swept away […]