मुंबई : अमरावती जिल्हा बँकेत सत्ताबदल करण्यासाठी आणि काँग्रेसचे संचालक फोडण्यासाठी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार केला असल्याचा आरोप, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केला. त्या मुंबईत विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा दिवस सुरु होण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी फुटलेल्या संचालकांवरही भाष्य केलं. (Amravati District co-operative bank chairman and vice chairman […]
मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि एक नवीन पायंडा राज्यात सुरु झाला, एका फुटक्या कवडीचा निधीही विरोधी आमदारांना मिळाला नाही. तुम्ही कोविडचे कारण सांगता, पण हा कोविड फक्त विरोधी पक्षासाठी होता का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (UBT) आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. विधान […]
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा अजून एक अंक बाकी आहे का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. याचं कारण मागील काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री म्हणून अजित पवार येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांनी या चर्चांचं खंडन केलं आहे. मात्र राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या गटातील आमदारांकडून याबाबतचे संकेत मिळत आहे. […]
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) चर्चेत आले आहेत. एमआयडीसीच्या प्रश्नासाठी रोहित पवार उपोषणाला बसले होते. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहासमोर रोहित पवार यांना फटकारलं. तसंच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांची समजूत काढली. यानंतर त्यांनी […]
मुंबई : एमआयडीसीच्या प्रश्नावरुन उपोषणाला बसलेल्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आंदोनल मागे घेतलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कडक शब्दांत फटकराल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झापल्यानंतर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी समजूत काढल्यानंतर आमदार पवार यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. दबावाच्या राजकारणाला बळी पडून माझ्या मतदारसंघातील MIDC चा प्रश्न आश्वासन देऊनही सरकार […]
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात MIDC होण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. आज (24 जुलै) विधिमंडळाच्या बाहेर रोहित पवार यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. विधिमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पायऱ्यांवर ते उपोषणाला बसले आहेत. तसंच “पाऊस असो वा इतर कोणताही अडथळा… जोपर्यंत माझ्या मतदारसंघातील युवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हलणार […]
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरीत साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना 25 कोटींचा बक्कळ निधी दिला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी उफाळून येणार नाही याची काळजी घेत त्यांच्याही वाट्याचा निधी त्यांना देऊन टाकला आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या या निर्णयानंतर शिवसेना (UBT) गटाचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे […]
– ऋषिकेश नळगुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर राज्याच्या बहुतांश जिल्ह्यातील आमदारांनी पटापट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत सत्तेत उड्या घेतल्या. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, बुलढाणा, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, नाशिक, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील आमदारांनी अजित पवार यांची साथ दिली. इतकच काय तर छत्रपती संभाजीनगरमधील विधानपरिषदेवरील आमदारांनीही शरद पवार यांची साथ […]
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची गाडी अडविल्यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी टोल नाकाच फोडला आहे. रात्री सुमारे अडीच वाजता समृद्धी महामर्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा टोल नाक्यावर मनसैनिकांचे खळ्ळखट्याक पाहायला मिळाले. या तोडफोडीत टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले आहे. (MNS Leader Amit […]
नशेत गैरवर्तन करणाऱ्या युवकाला बारमधून बाहेर काढल्याने रागात बारची संपूर्ण बिल्डिंगच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात बारमधील 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. मेक्सिकोच्या उत्तर भागातील सॅन लुईस रियो कोलोराडो या शहरात शनिवारी (स्थानिक वेळेनुसार) ही घटना घडली. ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती स्टेट अॅटर्नी जनरल […]