मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा गदारोळ उठला आहे. संतप्त झालेल्या काँग्रेस नेत्यांनी काल विधीमंडळात भिडेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही […]
एका कथित लाल डायरीच्या आरोपांनी राजस्थानच्या राजकारणात सध्या वादळ आणलं आहे. राजस्थानच्या विधानसभेपासून ते दिल्लीपर्यंत या ‘लाल डायरी’ प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपला मागच्या 4 वर्षांमध्ये गेहलोत सरकारविरोधात कोणताही मोठा आणि ठोस मुद्दा मिळाला नव्हता. पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाल डायरीच्या रुपाने भाजपच्या हातात आयत कोलित मिळालं आहे. (Story […]
मुंबई : महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना लवकरच नवे बॉस मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बदलांनंतर आता दोन्ही पक्षांच्या प्रभारीपदी नवीन चेहरा येणार आहे. त्यामुळे आगामी वर्षांत होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका दोन्ही प्रमुख पक्ष नवीन प्रभारींच्या नेतृत्वात लढताना दिसणार आहेत. (A new face will come in charge of […]
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी नुकतीच केंद्रीय पदाधिकाऱ्यांची नवी यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून राष्ट्रीय महासचिवपदी विनोद तावडे (Vinod Tawade) यांना कायम ठेवण्यात आले आहे. तर दोन महिने सुट्टीवर असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही दुसऱ्यांदा राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंसह विजया राहटकर […]
पुणे : पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाटात मोठा अपघात झाला आहे. घाटातील निरा देवघर धरणात एक चारचाकी कोसळून तिघे जण बुडाले असल्याची दुर्घटना घडली आहे. तर गाडीतील एकाला वाचविण्यात यश आलं आहे. शनिवारी (29 जुलै) पहाटे शिरगाव गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. सर्वजण पुण्यातील रावेत येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. (four-wheeler fell into […]
Sharad Pawar : पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. या आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व देण्यासाठी पवार यांनी भाजपमधीलच माजी आमदारांना राष्ट्रवादीत घेण्याची तयारी सुरु केली आहे. भाजपने ज्या माजी आमदारांकडे दुर्लक्ष केलं आहे, अशा आमदारांवर शरद पवार लक्ष देणार असून त्यांना […]
नवी दिल्ली : भारतात मागील 5 वर्षांमध्ये एकाही आयआयटी किंवा आयआयएमची स्थापना झाली नसल्याची माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत दिली आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी आज राज्यसभेत काँग्रेस खासदार कुमार केतकर यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 23 IIT आणि 20 IIM कार्यरत आहेत. तर गेल्या पाच […]
मुंबई : रोजगाराच्या अडचणी सुटाव्या म्हणून एमआयडीसीची आवश्यकता आहेच, पण नुसत्या एमआयडीसी करुन रोजगारनिर्मिती होऊ शकत नाही. जोपर्यंत इथे पायाभूत सुविधा निर्माण होणार नाहीत तोपर्यंत सर्वात महत्वाचे म्हणजे उद्योग येणार नाहीत. सध्याच्या घडीला राज्यात अनेक एमआयडीसी कागदावर किंवा प्रत्यक्षात तयार झाल्या, पण तेथे एकही उद्योग आला नाही त्यामुळे अशा एमआयडीसीचा काहीही फायदा रोजगारनिर्मिती अथवा अर्थव्यवस्थेला […]
मुंबई : एमआयडीसी बाबतीत उदय सामंत यांच्याबाबतीत मला काय बोलायचं नाही, ते माझे मित्र आहेत. पण त्यांची अडचण झाली आणि ती मी बघत आहे. अडचण एवढीच आहे की रोहित पवार यांना क्रेडिट जाऊ नये. यासाठी माझे विरोधक त्यांच्या नेत्यांचे पाय धरत आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार राम […]
मुंबई : कर्जत येथील एमआयडीसी होणाऱ्या ठिकाणी नीरव मोदी याची जमीन आहे असा दावा करत माजी मंत्री आणि भाजप आमदार राम शिंदे यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. मात्र हा नीरव मोदी नेमके कोण आहेत याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा नीरव मोदी कोण? अमेरिकेत गेलेला की इतर […]