नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची गाडी अडविल्यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी टोल नाकाच फोडला आहे. रात्री सुमारे अडीच वाजता समृद्धी महामर्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा टोल नाक्यावर मनसैनिकांचे खळ्ळखट्याक पाहायला मिळाले. या तोडफोडीत टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप या प्रकरणी […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : मुंबई : “मी माझ्या पक्षाची ताकद वाढविणार आहे. ज्यावेळी माझी ताकद वाढेल त्यावेळी ते निश्चित माझ्याबरोबर येतील. तोपर्यंत मी काही त्यांनी मस्का लावणार नाही. सध्या मी परभणी, बारामती, माढा आणि मिर्झापूर या 4 लोकसभा मतदारसंघांतून तयारी करत आहे. उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर मतदारसंघातून माझं तिकीट जवळपास फायनल झालं आहे. महाराष्ट्रातून परभणी […]
अहमदनगर : महाराष्ट्रात ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या गळाला अहमदनगर जिल्ह्यातील बडा नेता लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणाऱ्या माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह मुरकुटे भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार आहेत. (Sharad Pawar’s close aid […]
रायगड : दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर इर्शाळवाडीला पुन्हा उभं करण्यासाठी अनेक मदतीचे हात सरसावू लागले आहेत. इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे. सोबतच गायिका अनुराधा पौडवाल यांनी सर्व बाधित बांधवांना घर बांधून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर […]
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार. महाराष्ट्राच्या राजकारणातील काका-पुतण्याची प्रसिद्ध जोडी. मागील दोन ते अडीच दशकांपासून या जोडीने राज्याचं संपूर्ण राजकारण त्यांच्याभोवती फिरत ठेवलं आहे. मात्र अलिकडेच झालेल्या बंडानंतर या काका-पुतण्यांचे संबंध काहीसे ताणले गेले आहेत. मात्र आजही कुटुंब म्हणून पवार घराण्यातील जिव्हाळा सातत्याने दिसून येतो. (How was […]
मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देश सुन्न झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयापासून सामान्यातील सामान्य माणूस या घटनेबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. अशात संबंधित पीडित महिलांपैकी एका महिलेच्या पतीने त्याची आपबिती माध्यमांसमोर मांडली आहे. हा पती भारतीय लष्कराचा माजी जवान आहे. त्यांनी अतिशय धाडसाने जमावाने कशा पद्धतीने […]
मुंबई : आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना मंत्री करा, अशी शिफारस खुद्द शिवसेना (UBT) आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केली आहे. एका एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknat Shinde) यांच्याकडे ही मागणी केली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट या तिघांचा एकत्रित […]
बंगळुरु : राज्याच्या हितासाठी कट्टर विरोधक असलेल्या भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनी विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत आणि विधानसभेबाहेर एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे. जेडी(एस) आणि भाजपने एकत्र पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला. यावेळी बोलताना, जेडी(एस) नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी […]
Manipur Violence : मणिपूर येथे जातीय हिंसाचारात दोन महिलांना विविस्त्र केल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. अशात आता पश्चिम बंगालमधूनही एक खळबळजनक घटना समोर येत आहे. पश्चिम बंगालमधील मालदा येथून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात काही महिला दोन महिलांना बेदम मारहाण करून अर्धनग्न करत असल्याचं दिसून येत आहे. […]
योगेश कुटे : सांगोल्याचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांचे दोन नातू डॉ. अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) आणि डॉ. बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) यांच्यात आजोबांचा वारसा पुढे कोण चालवणार, हा प्रश्न राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चिला जात होता. या दोन्ही नातवांमध्ये सुप्त संघर्ष असल्याची चर्चा होती. त्याचा फटका तेथे देशमुख गटालाच बसत होता. सांगोल्याचा आमदार […]