नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना मागील ३ महिन्यांपासून येत असलेल्या धमकी आणि खंडणी कॉल प्रकरणाचे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या बंदी असलेल्या संघटनेशी कनेक्शन उघड झाले आहे. जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा उर्फ शाकीर याने फोनमधील एका सॉफ्टवेअरचा वापर करुन गडकरी यांना धमकी दिल्याचे आणि त्यांच्याकडे खंडणी मागितल्याचे समोर आले […]
पुणे : आगामी लोकसभा निवडणूक संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) कुठून लढविणार? याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे. मात्र कोल्हापूर मतदारसंघातून लढणार नसल्याचे संकेत स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी दिले आहे. कोल्हापूर ऐवजी त्यांनी राज्यातील अन्य 4 मतदारसंघामधून आग्रह आहे, त्यामुळे त्याबाबत विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. स्वराज्य संघटनेच्या मुख्य कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आणि पहिले अधिवेशन पार पडल्यानंतर […]
पुणे : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पुण्यातून ‘स्वराज्य’ संघटनेचं रणशिंग फुंकलं. पुण्यातील (Pune) शिवाजीनगरला ‘स्वराज्य’ संघटनेच्या ‘स्वराज्य भवन’ या मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आज (शनिवारी) पार पडला. यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘स्वराज्य’ संघटनेचे पहिले अधिवेशनही पार पडले. यावेळी अधिवेशनात संघटनेचे काही ठराव मंजूर करण्यात आले. स्वराज्य संघटना पूर्ण ताकतीने राज्याच्या राजकरणात आणि सत्तेत उततरणार […]
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. आज (शनिवार) ते इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर उद्या (रविवारी) ते नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) देखील उद्या (रविवारी) दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. (Cm Eknath […]
पुणे : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या ‘स्वराज्य’ (Swarajya) या राजकीय संघटनेचे सक्रिय राजकारणाच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. पुण्यातील (Pune) शिवाजीनगरला ‘स्वराज्य’ संघटनेच्या ‘स्वराज्य भवन’चा या मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आज (शनिवारी) पार पडला. स्वराज्य भवनचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत एक भव्य शोभा यात्राही काढण्यात आली. (Sambhajiraje Chhatrapati’s Swarajya political party central […]
पुणे : हो, आम्ही पुण्याची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत, असं म्हणतं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा ‘अधिकृतपणे’ दावा सांगितला आहे. लोकसभेची पोटनिवडणूक लागणार नाही, असं वाटतं होतं. पण मला माहिती मिळाली की, पोटनिवडणूक लागणार आहे. यात आता ज्या पक्षाची ताकद असेल त्याला ती जागा […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या गोंदियातील गडाला मोठा हादरा दिला आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावमधील राष्ट्रवादीच्या २ नगराध्यक्ष आणि तब्बल १२ नगरसेवकांनी शिवसेनेते जाहीर प्रवेश केला. याशिवाय शिवसेना (UBT) च्या ४ विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. (Arjuni Morgaon’s 15 corporators from ncp and Thackeray camp joined Shiv […]
सोनिया गांधी, राहुल गांधी, पी. चिदंबरम, शरद पवार, संजय राऊत, हेमंत सोरेन, अहमद पटेल. ही फक्त नाव नाहीत. तर मागील ९ वर्षांमध्ये ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आलेली विरोधी पक्षातील बडी नावं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सत्तेत आल्यानंतर न खाऊंगा, न खाने दुंगा म्हणतं भ्रष्टाचार विरोधी मोहिम सुरु केली. यानंतर मागील ९ वर्षांमध्ये […]
स्वातंत्र्यावेळी 1947 मध्ये सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक बनलेले सेंगोल आता नवीन संसद भवनात स्थापित केले जाणार आहे. यामुळे सेंगोल सारखा इतका महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा, जो विस्मरणात गेला होता, त्याचे महत्त्व आता देशाला समजण्यास मदत होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत सेंगोलबाबत माहिती दिली. तसेच त्याचे महत्त्व सांगितले. (Noted classical dancer Padma Subrahmanyam wrote […]
पुणे : भाजपचे पुण्याचे खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीची (Pune Lok Sabha byelection) तयारी सुरु झाली आहे. प्रशासन मागील 17 दिवसांपासून लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट मशीन्स आणि इतर गोष्टींची तयारी करत आहे. याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मतदान साहित्यासह इतर अनुषंगिक माहिती सादर करण्याबाबत पत्र पाठविले आहे. (Pune Lok […]