सर्व आमदारांना त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात कामांसाठी निधी मिळावा यासाठी मी स्वतः अर्थमंत्री अजित पवारांकडे याबाबत पाठपुरावा करेल.
आपल्याला महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. विधानसभा निवडणुकीत एकत्र राहिलो आणि चांगले यश मिळविले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने बरं झालं. मागचा अडीच वर्षांचा काळ खूप वाईट होता, असं वक्तव्य महाजन यांनी केलं.
नितेश राणे यांचे सख्खे भाऊ आमदार निलेश राणे यांनीच त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. नितेशने जपून बोलावे, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा असे वक्तव्य नितेश राणे यांनी या मेळाव्यात केलं.
राज्यातील जवळपास पाच लाख लाडक्या बहिणींचा निधी महिला बालविकास विभागाकडे पडून असल्याची माहिती समोर आली आहे.