दिवंगत अभिनेते सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. दिशा सालियन प्रकरणासंदर्भात आदित्य
Raj Thackeray Warning To Uday Samant : राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेना मिशन टायगर राबवत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागलीय. सोबतच राज ठाकरे यांच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत देखील खळबळ उडाल्याचं दिसतंय. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना (Uday Samant) तंबी दिल्याचं समोर आलंय. […]
उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मी स्वखर्चाने किमान दहा वेळा मुंबईला गेलो पण त्यांच्याशी माझी कधीच भेट झाली नाही.
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे युतीत एकत्र येणार का? हा माझ्यासाठी फार मोठा विषय आहे.
Amol Kolhe On Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) बदनामी कोणी केली? यावर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी वक्तव्य केलंय. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महारांजाविषयी चुकीची माहिती प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. विकीपीडियाच्या मागे नेमकं काय शिजतंय? यावर अमोल कोल्हे यांनी केलाय. एकीकडे […]
PM Modi And Sharad Pawar At Akhil Bharatiya Marathi Sammelan : दिल्लीमध्ये 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sammelan) पार पडतंय. यावेळी पंतप्रधान मोदींसह (PM Modi) महाराष्ट्रातील देखील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान मोदींनी दीपप्रज्वलन केलं. यावेळी पवार अन् मोदींनी एकमेकांचा हात धरलेला दिसला. […]