मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरून आज परत एकदा संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 1 लाख 36 हजार कोटींचे उद्योग हे महाराष्ट्रात येत असतील तर त्याचे आम्ही स्वागत करू पण, त्याही पेक्षा गंभीर विषय म्हणजे, अडीच लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती, ती आपल्या […]
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही मिटायचं नाव घेताना दिसेना. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावरुन उर्फीनं शुक्रवारी राज्य महिला आयोगाला भेट देखील दिली. आपल्याला धमकी दिल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार केली. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या तक्रारीची […]
पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी (बीएचआर) गैरव्यवहार प्रकरणी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीएचआर प्रकरणी एका आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध न करण्यासाठी 1 कोटी 22 लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा हा गुन्हा […]
पुणे : ‘जी-20’ बैठकीच्या निमित्तानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सर्व जी-20 प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर ढोल-लेझीमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी ठेका धरला. ढोल, लेझीम, टाळ हाती घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाद दिली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय […]
मुंबई : मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावर असताना इक्बाल चहल यांना कथित जम्बो कोविड सेंटरमध्ये 100 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आला. आज त्यांना हजर राहण्याचं ईडीकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आज चहल ईडीच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता हजर झाले असून त्यांची ईडीकडून कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. ईडीने त्यांच्याकडून जम्बो कोविड सेंटरच्या कराराच्या […]
पुणे : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज (ता.16 जानेवारी) जी-२० बैठकस्थळी प्रदर्शन दालनांना भेट दिली. यावेळी त्यांनी विविध दालनात प्रदर्शित विषयांची माहिती घेतली. ‘जागतिक भरड धान्य वर्ष- २०२३’ च्या निमित्ताने अधिक पौष्टिक तत्वे असलेले बाजरी, ज्वारी, नाचणी आदी भरड धान्यांचे महत्व जागतिक स्तरावर वाढेल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. […]