- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
आतापर्यंत रेल्वेकडे दुर्लक्ष, मात्र मोदी सरकारमध्ये परिस्थिती बदलली – एकनाथ शिंदे
मुंबई : आमचे युती सरकार सात महिन्यांपूर्वी सत्तेवर आले असून, केंद्र सरकारचा संपूर्ण पाठिंबा आम्हाला मिळत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 13 हजार 500 कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे, त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखों प्रवाशांना फायदा मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath […]
-
Vande Bharat : .. म्हणून फडणवीस यांनी मानले पीएम मोदींचे आभार; पहा, काय घडले ?
मुंबई – मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी देशातील नवव्या वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat) रेल्वेला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हिरवा झेंडा दाखविला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) उपस्थित होते. वंदे भारत जलद ट्रेन मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी (Shirdi) या मार्गांवर […]
-
PM Modi : ‘उन्होंने गुजरात की तरह दीवार नहीं खड़ी करवाई’, मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून काँग्रेसचा निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंबई ( Mumbai ) येथे वंदे भारत ट्रेनचे ( Vande Bharat Train ) लोकार्पण केले आहे. त्यांच्या या दौऱ्यावरुन काँग्रेसने ( Congress ) त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीचा एक व्हिडिओ ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये […]
-
Live Blog : वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा, मोदींचे मराठीतून भाषण सुरु
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईला दोन वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Train ) गाड्या भेट देणार आहेत. यात्रेकरूंसाठी या गाड्या वरदान ठरणार आहेत कारण एक वंदे भारत गाडी मुंबई ते साई धाम शिर्डी आणि दुसरी मुंबई ते सोलापूर धावणार आहे. पंतप्रधान आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-18 वरून दोन्ही हायस्पीड […]
-
पंतप्रधान मोदी आज Vande Bharat Train ला देणार ग्रीन सिग्नल
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईला दोन वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Train ) गाड्या भेट देणार आहेत. यात्रेकरूंसाठी या गाड्या वरदान ठरणार आहेत कारण एक वंदे भारत गाडी मुंबई ते साई धाम शिर्डी आणि दुसरी मुंबई ते सोलापूर धावणार आहे. पंतप्रधान आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-18 वरून […]
-
नाना पटोलेंच्या राजीनाम्यावरील ‘सामना’च्या अग्रलेखाला काँग्रेसकडून प्रत्युत्तर
मुंबई : आज सामना वृत्तपत्रातून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तिथूनच संकटांची मालिका सुरु झाल्याचं सामना अग्रलेखात करण्यात आली. दरम्यान, पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. पटोले यांनी तडकाफडकी […]









