- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Google Office बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात
मुंबई : एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील बीकेसी कार्यालयात फोन करून पुणे गुगल कार्यालयात (Pune Google Office) बॉम्ब ठेवण्याची धमकी (Threat) दिली. मात्र, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. फोन करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पुणे पोलिसांनी (Pune Police) सांगितले. इमारतीला अलर्ट करण्याचा […]
-
राज्यातील १७ लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांरी जाणार बेमुदत संपावर
नाशिक : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) हा राज्य कर्मचाऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. ही योजना लागू व्हावी या अनुषंगाने राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांकडून वारंवार आंदोलने, निदर्शने, निवेदने, संप करण्यात आले आहेत. मात्र राज्य सरकार याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेत नसल्याने आता ‘सर्वांना जुनी पेन्शन योजना […]
-
ठाण्यात राष्ट्रवादीला झटका, पाच माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
ठाणे : ठाण्यात (Thane) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील जेष्ठ नेते आणि माजी नगरसेवक हणमंत जगदाळे (Hanmant Jagdale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यांच्यासोबत ठाणे मनपा प्रभाग क्रमांक सहा मधील सर्वच म्हणजे चारही माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीला सोडून शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) […]
-
Balasaheb Thorat चा राजीनामा स्विकारला का?: एच. के. पाटलांनी दिली माहिती
मुंबई : बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याचा काही प्रश्नच नाही. त्यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा स्विकारलेला नाही. त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. मी त्यांना पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती केली आहे, अशी माहिती प्रदेश प्रभारी एच.के. पाटील (H.K. Patil) यांनी दिली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि एच.के. पाटील यांची आज वरळीतील थोरातांच्या निवासस्थानी […]
-
Congress Crisis : काँग्रेसचे प्रभारी थोरातांच्या दारी, नाराजी दूर होणार का?
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि प्रदेश प्रभारी एच.के. पाटील (H.K. Patil) यांच्या वरळीतील थोरातांच्या निवासस्थानी बैठक झाली. विधीमंडळातील पक्षनेते पदाचा बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या मनधरणीचे प्रयत्न काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठांकडून सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक असल्याचे बोलले जाते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. […]
-
Nana Patole : कोश्यारींच्या पापाची फळे भाजपला भोगावी लागतील
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारीच्या (Bhagat Singh Koshyari) आडून भाजपने (BJP) सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमानच केला आहे. भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करून केंद्र सरकारने कोश्यारींचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. Devendra Fadnavis : जे निधी देत नव्हते त्यांना घरी […]









