- Letsupp »
- mumbai
मुंबई
आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडेच
-
‘या’ दिवशी येणार एमपीएससी-यूपीएससीवर भाष्य करणारा ‘मुसंडी’
मुंबई : स्पर्धा परीक्षांचा ताण आणि त्यातील आव्हाने हा सध्या महत्त्वाचा मुद्दा ठरतोय. प्रामाणिक कष्टानंतरही अपयश जेव्हा समोर उभे राहते तेव्हा निराशा येते. अशा लोकांचे मनोधैर्य उंचावण्याची आणि अमूल्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. त्यासाठी दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी ‘मुसंडी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत आणि गोवर्धन दोलताडे लिखित व निर्मित ‘मुसंडी’ […]
-
‘त्या’ ट्विटर हॅंन्डलवर कोणती कारवाई झाली याची माहिती घेऊ – देवेंद्र फडणवीस
नागपूर : सीमावर्ती लोकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार पुर्णपणे उभा आहे. त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये, अशी आमची भूमिका असणार आहे. यासंदर्भात आज लोकतांत्रिक पद्धीतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याला परवानगी नाकारण्यात आली. या संदर्भातली चर्चा कर्नाकटच्या मुख्यमंत्र्यांशी करु, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषेदत दिली. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागाबाबत राज्याची भूमिका तसूभरही मागे […]
-
ईशा-ओंकारची मोठ्या स्क्रिनवर कमाल, ‘सरला…’ चा टिझर रिलीज!
मुंबई :’सरला एक कोटी’ या चित्रपटाच्या टीझरची उत्सुकता अखेर संपली आहे. ईशा केसकर आणि ओंकार भोजने यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या सगळ्यांचा भन्नाट अभिनय आपल्याला चित्रपटात बघायला मिळेल असं टिझरवरून दिसतंय. तसेच ओंकार आणि ईशाची जोडी मोठ्या स्क्रिनवर काय कमाल करेल याचा अंदाज येतोय. आणखी एक बाब म्हणजे टिझरमधले […]
-
एकाचवेळी निभावली आई आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी
मुंबई : नाशिकच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या अडीच महिन्याच्या बाळासोबत विधानभवनात दाखल झाल्या. त्यामुळे त्यांनी एकाचवेळी आई आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी निभावली आहे. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले. करोना काळानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर नागपूरमध्ये होणारं हे पहिलेच अधिवेशन आहे. यावेळी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधानभवनाची पायरी […]
-
पुण्यात MPSC विद्यार्थी आक्रमक; पोलिसांनी बंदोबस्त वाढवला…
पुणे : विविध मागण्यांसाठी पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन बघता पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. यामागण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्याने पोलिसांची मोठी पळापळ झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी वर्णनात्मक परीक्षेला आमचा विरोध नाही, मात्र त्यासाठी तयारी करण्यास पुरेसा वेळ आणि स्पर्धा समान पातळीवर असावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर नवीन पॅटर्न 2025 मध्ये लागू […]
-
‘टारझन’ फेम हेमंत बिर्जे दिसणार ‘या’ मराठी चित्रपटात
मुंबई : अनेक अमराठी कलाकारांची पावलं मराठी चित्रपटसृष्टीच्या दिशेने वळत आहेत. तर अनेक जण मराठीत पदार्पण करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. ‘सुर्या’ या आगामी मराठी चित्रपटात मराठमोळे अभिनेते हेमंत बिर्जे यांनी सोनं केलं आहे. नायक बनून सिनेसृष्टीत दाखल झालेल्या हेमंत यांनी मराठी सिनेसृष्टीत खलनायकाच्या भूमिकेतून पदार्पण केलं आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन […]




![‘या’ दिवशी येणार एमपीएससी-यूपीएससीवर भाष्य करणारा ‘मुसंडी’ 9[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/91.png)

![ईशा-ओंकारची मोठ्या स्क्रिनवर कमाल, ‘सरला…’ चा टिझर रिलीज! 7[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/71.png)
![एकाचवेळी निभावली आई आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी 6[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/61.png)
![पुण्यात MPSC विद्यार्थी आक्रमक; पोलिसांनी बंदोबस्त वाढवला… 5[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/51.png)
![‘टारझन’ फेम हेमंत बिर्जे दिसणार ‘या’ मराठी चित्रपटात 4[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/41.png)