अहमदनगर – सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. शिर्डी लोकसभेत (Shirdi Lok Sabha) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध महायुती (Mahayuti) असा सामना रंगणार आहे. महायुतीकडून सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांना तर मविआकडून भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Vakchaure) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र आता दोन्ही गटांमध्ये नाराजी, बंडखोरीमुळे उमेदवारांच्या अडचणीत भर पडणार […]
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून लढण्याबाबत आम्ही ठाम आहोत. याबाबत कदाचित गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा होऊ शकते. एवढे दिवस थांबला आहात. उद्यापर्यंत वाट बघा. पण सांगलीमधून काँग्रेसच (Congress) लढणार असे म्हणत इच्छुक उमेदवार आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ठणकावले. सांगलीतील काँग्रेस […]
Sujay Vikhe On Nilesh Lanke : महायुतीचे नगर दक्षिणेचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikhe) यांना जीवे मारण्याची धमकीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यावर बोलताना विखे यांनी आपले प्रतिस्पर्धी असलेले निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मी निवडणूक लढवली नसती तर पुढील 25 वर्षे जिल्ह्यातील नागरिक हे दहशतीत राहिले असते. पारनेर […]
PM Narendra Modi In Chandrapur : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. आजपासून पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात सभांचा धडाका सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची आज चंद्रपुरात सभा आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. […]
Maharashtra Weather Update : राज्यात सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. शहरांच्या कमाल तापमानात घट होत असतानाच, काही ठिकाणी अवकाळी पावसाचं (Unseasonal rain) सकट कायम आहे. 8 ते 10 एप्रिल या काळात राज्यात काही ठिकाणी हलका ते वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातही काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. Madhuri Pawar : ‘रानबाजार’ फेम माधुरी […]
Dharashiv Lok Sabha Constituency candidate Archana Patil: धाराशिव लोकसभा (Dharashiv Lok Sabha) मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) या आहेत. त्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे. माझा नवरा भाजपचा खासदार आहे. मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, असे त्यांचे व्यक्तव्य दिवसभर चर्चेत आले होते. परंतु […]