सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर केलेली डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उमेदवारी मागे घ्यावी किंवा मैत्रीपूर्ण लढतीला मान्यता द्यावी, यासाठी सुरू असलेले काँग्रेसचे (Congress) सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तडजोडीसाठीची भेटच नाकारुन त्यांच्या […]
जळगाव : भाजपच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुक्ताईनगरचे शिवसेनेचे (Shivsena) सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एकनाथ खडसे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. अवैध गौण खनिज उपसा प्रकरणातील एसआयटी अहवालाला राज्य सरकारने दिलेल्या स्थगितीविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात […]
Shriram Patil Will Contest Raver Lok Sabha constituency: Lok Sabha Election: रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha constituency) भाजपच्या खासदार रक्षा खडसेंविरोधात (Raksha Khadse) शरद पवार गटाची उमेदवार शोध मोहीम अखेर संपली आहे. या जागेवर चार जणांच्या नावाचा चर्चा होती. त्यातील एका नावावर एकमत झाले आहे. येथून उद्योजक श्रीराम पाटील (Shriram Patil) यांना शरद पवार […]
Shashikant Shinde will contest Satara Lok Sabha seat: महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटप जवळ-जवळ निश्चित झाले आहे. परंतु काही मतदारसंघात आघाडी व युतीचे अद्याप उमेदवार घोषित केलेले नाहीत. त्यात सातारा लोकसभा (Satara Lok sabha) ही महत्त्वाची जागा आहे. या जागेवर महायुतीकडून भाजपचे (BJP) उदयनराजे भोसले यांची (Udayanraje Bhosale) उमेदवारी नक्की मानली जात आहे. परंतु […]
Sharad Pawar News : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज शरद पवार यांनी उंडवडी व सुपे येथे जाहीर सभा घेतली. त्यानंतर त्यांनी बारामतीच्या जिरायत भागाचा दौरा केला. शरद पवार यांनी या दौऱ्यात जनाई-शिरसाई पाणी योजनेवर देखील भाष्य केले. गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात ही योजना चर्चेत आहे. तर आता […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election ) पार्श्वभूमीवर राज्यासह देशात विविध घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान भाजपचे खासदार व उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe) यांना जिवे मारण्याची धमकीची एक ऑडिओ क्लिप ( Audio Clip ) सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झाली आहेत. विखे यांचा जोरदार प्रचार सुरू असताना […]