अहमदनगर – नगर दक्षिण लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) महायुतीकडून (Mahayuti) सुजय विखे (Sujay Vikhe) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके (Nilesh Lanke) हे उमेदवार असणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वीच लंके विरुद्ध विखे संघर्ष पेटला आहे. आमदारकीचा राजीनामा देत लंके यांनी विखेंवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, लंकेंनी केलेल्या टीकेवर खासदार सुजय विखेंनी […]
Hemant Patil To Win Hingoli Loksabha Constituency For Second Time : आगामी लोकसभेसाठी हिंगोली मतदारसंघातून खासदार हेमंच पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, हिंगोली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजय मिळविता येत नाही असा राजकीय इतिहास आहे. त्यामुळे हेमंत पाटलांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आल्याने एकनाथ शिंदेंनी एकप्रकारे बाजीच लावल्याची चर्चा सुरू झाली असून, पाटील पराभवाची […]
Devendra Fadnavis : मराठवाड्यातील मोठ्या नेत्याचा पक्षात प्रवेश आधीच झालाय. या व्यतिरिक्त आणखी कुठला नेता आता प्रवेश करील असं वाटत नाही. तुम्ही माध्यमं अंबादास दानवे यांची चर्चा करताय. पण, आम्ही जर ऑपरेशन केलं तर तुम्हाला कळतच नाही आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही. त्यामुळे अंबादास दानवे यांच्याबरोबर आमचा कोणताही संपर्क नाही. त्यांच्या प्रवेशाची […]
Vijay Shivtare Back Out From Baramati Loksabha Election : अजितदादांविरोधात बारामतीमध्ये बंड पुकारलेल्या विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) अखेर बारामती मतदारसंघामधून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवतारेंच्या या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवासांपासून टेन्शनमध्ये असलेल्या अजितदादांनी सुटकेचा निश्वास सोडला असून शिवतारे यापुढे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार […]
Ambadas Danve : मागील दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अशा चर्चा सुरू आहेत की ठाकरे गटाचा मोठा नेता भाजपात प्रवेश करील. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही माध्यमांशी बोलताना तसे संकेत दिले होते. हे नेते म्हणजे अंबादास दानवे आहेत का (Ambadas Danve) अशी चर्चा सुरू झाली. मात्र, या सगळ्या चर्चा, न्यूज चॅनेल्सकडून दिल्या जाणाऱ्या बातम्या धादांत खोट्या […]
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगर लोकसभा निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. निलेश लंके यांनी अजित पवारांची माफी मागून त्यांची साथ सोडली आहे. लंकेंनी आता लोकसभेसाठी तुतारी फुंकली आहे. लंकेंच्या रुपाने पहिल्यांदाच विखे कुटुंबाला टक्कर देण्यासाठी शरद पवारांना तगडा पहिलवान मिळाला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखेंविरुद्ध पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यात […]