NEET पेपरफुटी प्रकरण; पाच आरोपींना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात राऊस  न्यायालयाने पाच आरोपींना २ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. तर या प्रकरणात

NEET Paper Leak Case

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात राऊस  राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने पाच आरोपींना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. तर या प्रकरणात आरोपी शुभम खैरनार याच्या कोठडीत सात दिवसांची वाढ करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. सीबीआयने न्यायालयासमोर सादर केलेल्या तथ्यांच्या आधारे, न्यायालयाने आरोपी मंगीलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल, यश यादव आणि धनंजय लोखंडेला २ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.

देशभरात घेतली जाणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षा, NEET-UG, याच्याशी संबंधित कथित पेपरफुटी प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. या प्रकरणाच्या संदर्भात विविध राज्यांमध्ये यापूर्वीच अनेक अटकसत्र पार पडले आहेत.

सोनी लिव्ह 5 जून रोजी घेऊन येत आहे ‘Gullak 5’ ; ‘स्लाइस-ऑफ-लाइफ’ मालिकेचे भव्य पुनरागमन-

प्रश्नपत्रिका फोडण्यात आणि ती उमेदवारांपर्यंत पोहोचवण्यात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींना शोधून काढण्यासाठी तपास यंत्रणा सक्रियपणे काम करत आहे.

follow us