केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत वक्फ कायदा 1995 मध्ये सुधारणा करण्यासाठी वक्फ (सुधारणा) विधेयक 2024 लोकसभेत सादर केलंय.
तुम्ही चेक बँकेत दिला तर अगदी काही वेळातच पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ही व्यवस्था लवकरच सुरू होणार आहे.
विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या वर्तणुकीवर संताप व्यक्त करत सभापती जगदीप धनखड यांनी काही काळासाठी सभागृह सोडलं.
सर्वोच्च न्यायालयाने ईडीची तीव्र शब्दांत कानउघाडणी केली. तसेच अभियोग आणि पुराव्यांचा दर्जा सुधारण्याचा सल्लाही दिला.
भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी (Shaktikant Das) आज नवीन तिमाही पतधोरण जाहीर केले.
बांग्लादेशी नागरिकांडून भारतात घुसण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे घुसखोरी होत आहे.