वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री के नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते.
सेबी काय लपवत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याबद्दल आवाज उठवला जात आहे. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर एक्स अकाउंट लॉक केलं आहे.
सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला. अदानींच्या शेअर बाजार घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आाला.
हिंडेनबर्ग रिसर्चने आज सकाळीच सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये इशारा देण्यात आला आहे.
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी समुहाला धक्का दिल्यानंतर हिंडनबर्ग रिसर्च आता पुन्हा काहीतरी समोर आणणार आहे.