AAP Candidate List For Punjab : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने पंजाब मधील (AAP Candidate List) मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत आठ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संगरूर मतदारसंघातून मंत्री मीत हायर यांना उमेदवारी मिळाली आहे. याच मतदारसंघातून मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) खासदार म्हणून निवडून आले होते. या यादीत पक्षाने पाच […]
Nari Nyaya Guarantee : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) विविध पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने देत आहेत. अशातच आता काँग्रेसने (Congress) महिला मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाटी‘नारी न्याय गॅरंटी’ (Nari Nyaya Guarantee) योजनेची घोषणा केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत गरीब महिलांना दरवर्षी एक […]
Sensex Closing Bell : आज शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामध्ये बीएसईच्या सेन्सेक्समध्ये ( Sensex Closing Bell ) 1100 अंकांहून अधिक घसरण झाली. तर निफ्टी देखील एक टक्क्यांहून अधिक खाली आली. तर स्मॉल कॅप इंडेक्समध्ये पाच टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली. एका दिवसामध्ये झालेली ही डिसेंबर 2022 नंतरचे सगळ्यात मोठी घसरण मानली जात आहे. CM […]
Manohar Lal Khattar resign MLA : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) तोंडावर असतांनाच काल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी आपला राजीनामा दिला. त्यानंतर आज (१३ मार्च) आपण विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा खट्टर यांनी विधानसभेत केली. पोलीस पाटील आशासेविकांच्या मानधनात मोठी वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय मुख्यमंत्रीपदाचा दिल्यानंतर आज मनोहर […]
SBI Files Compliance Affidavit In Electoral Bonds Case : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) इलेक्टोरल बाँड्सचा (Electoral Bonds) डेटा निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला आहे. याशिवाय बँकेने संबंधित आकडेवारीसोबतच सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करूनही माहिती दिली आहे. ज्यामध्ये अनेक बाबी समोर आल्या आहेत. मोठी बातमी : अजितदादांविरोधात शिवतारेंनी शड्डू ठोकला! बारामतीत अपक्ष म्हणून […]
Supreme Court : सुप्रीम कोर्टाच्या ( Supreme Court ) कडक आदेशानंतर अखेर भारतीय स्टेट बँकेने आज (मंगळवारी) संध्याकाळी अखेर निवडणूक आयोगाकडे इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा तपशील जमा केला आहे. बँकेचे अध्यक्ष आणि प्रबंधक निर्देशक यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्याची प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार हा डेटा शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोल पॅनलद्वारे एकत्रित जारी करण्यात येणार […]