लोकांना तुच्छ लेखन किंवा त्यांचा अपमान करणं हे शक्तीचेच नव्हे तर दुर्बलतेचे लक्षण आहे - कॉंग्रेस नेते राहुल गांधी
PM मोदींचे काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळत येथून पुढे दरवर्षी 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याचे मोठी घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
राहुल गांधींना दिलासा, बदनामी प्रकरणात पुराव्याचे अतिरिक्त कागदपत्रं देण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द.
अर्थमंत्री लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होत असून ते 12 ऑगस्टला संपणार आहे.
शहीद कॅप्टन अंशुमान सिंह शहीद यांची पत्नीने कीर्तिचक्र आणि इतर साहित्य घेऊन ती माहेरी गेली असा आरोप सासू सासऱ्यांनी केला आहे.
जोपर्यंत प्रकरण मोठ्या पिठासमोर सुनावणीसाठी असणार आहे तोपर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.