PM Modi यांनी काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांच्या भारतीयांच्या रंगावरून केलेल्या वादग्रस्त विधानाचा चांगलाच समाचार घेतला.
आजच्या विधानापूर्वी काहीदिवसांपूर्वी पित्रोदा यांनी वारसाकराबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर काँग्रेसला स्पष्टीकरण द्यावे लागले होते.
ज्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे सीएम आणि देशाचे पीएम सुद्धा नव्हते त्यावेळी सुद्धा गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी करत होता.
हरियाणात सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. तीन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेत सरकारला मोठ्या संकटात ढकलले आहे.
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी पाईप भागात चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले.
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे (ED) अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.