Budget 2025 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि. 1) केंद्रीय अर्थसंकल्प (Nirmala Sitaraman) सादर केला असून, यात मोदी सरकारने नोकरदारवर्गाला मोठा दिलासा देत 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. तसेच 4 वर्षांचे आयटी रिटर्न एकत्र दाखल करता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. […]
सत्ताधारी आम आदमी पार्टीला जोरदार झटका बसला आहे. एकाच वेळी पक्षाच्या तब्बल आठ आमदारांनी अरविंद केजरीवाल यांची साथ सोडली आहे.
अर्थसंकल्पापू्र्वी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गॅस सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात घट झाली आहे.
हितीनुसार, उत्पन्नावर आकारण्यात येणाऱ्या करात आणखी सूट दिली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून आयकरातील
Economic Survey 2025 GDP Growth Forecast For fy26 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी लोकसभा आणि राज्यसभेत आर्थिक सर्वेक्षण (Budget) 2024-25 सादर केलंय. सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलंय. आर्थिक सर्वेक्षणानुसार, वाढीतील चढउतार लक्षात घेता, आर्थिक वर्ष 2026 मध्ये वास्तविक जीडीपी वाढ 6.3 ते 6.8 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता (Economic Survey 2025) […]
Mamta Kulkarni Removed From Mahamandaleshwar Post : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीबाबत (Mamta Kulkarni) एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यांना किन्नड आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून (Mahamandaleshwar Of Kinnar Akhara) हटवण्यात आलंय. त्यांच्यासोबतच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलंय. दोघींचाही पदावरून पायउतार केलाय. किन्नर आखाड्याचे (Kinnar Akhara) संस्थापक अजय दास यांनी ही कारवाई केली […]