Pak Returns BSF Jawan Purnam Kumar Shaw : पंजाबमधील फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेल्या बीएसएफचे जवान पीके शॉ (BSF Jawan Purnam Kumar Shaw) यांची बुधवारी (दि.१४) अटारी सीमेवरून भारतात सुखरूप वतन वापसी झाली आहे. शॉ हे २३ एप्रिल २०२५ पासून जवळपास ५०४ तास पाकिस्तान रेंजर्सच्या (Pakistan Army) ताब्यात होते. शॉ […]
टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. जेणेकरून ही मंडळी वाहनचालकांशी विनम्रतेने संवाद साधतील.
Pak returns BSF jawan After 20 Days : ऑपरेशन सिंदूरनंतर टरकलेल्या पाकिस्ताने भारताच्या BSF जवानाला 20 दिवसांनी सुखरूप सोडलं असून, शाॉ हे चुकून पाकिस्तानच्या (Pakistan Border) हद्दीत गेले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी रेंजर्सने ताब्यात घेतले होते. पीके शॉ यांच्या परतीबाबत सीमा सुरक्षा दलाने एक निवेदन जारी केले आहे. ज्यात बीएसएफने सांगितले आहे की, आज (दि.14) बीएसएफ […]
‘X’ account of Chinese propaganda media outlet ‘Global Times’ withheld in India : पाकिस्ताननंतर आता भारताने चीनविरुद्ध कारवाई केली आहे. ड्रॅगनचे मुखपत्र ग्लोबल टाईम्स (Global Times) भारताने ब्लॉक केले आहे. सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील त्याचे अकाउंट ब्लॉक केले आहे. ग्लोबल टाईम्स भारताविरुद्ध बनावट बातम्या चालवत होते, त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. […]
Vijay Shah on Sofiya Qureshi: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विजय शाह (Vijay Shah) एका वादात सापडलेत. त्यांनी भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. ज्यांनी भारताच्या मुलींना विधवा केले त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्याच बहिणीच्या मदतीने धडा शिकवला, असं वक्तव्य शाह यांनी केलं. एका […]
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने (TRAI) मार्च 2025 मधील टेलिकॉम कंपन्यांच्या युजर्सचा डेटा रिलीज केला आहे.