Civil Aviation Security revokes security clearance for Celebi Airport Services India Pvt Ltd : भारत आणि पाकिस्तान तणावाच्यावेळी तुर्किने पाकिस्तानला मदत केल्यानंतर संपूर्ण देशभरातून तुर्कस्तानला धक्क्यांवर धक्के दिले जात आहेत. तुर्की सफरचंदांपासून ते विविध गोष्टींवर भारतात बहिष्कार टाकण्यात आला आहे. या सर्वांमध्ये राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक मागणी करण्यात आली होती. ही […]
Mukesh Ambani Reliance Industries Get 25 Thousand Crore Loan : आशियातील आघाडीचे उद्योगपती आणि सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी (Mukesh Ambani) कर्ज घेतलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) 2.9 अब्ज डॉलर्स (सुमारे 25,000 कोटी रुपये) चे परदेशी कर्ज घेतले आहे. हे या वर्षातील भारतातील सर्वात मोठे परदेशी कर्ज मानले जाते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार हे कर्ज […]
Pakistani PM Shehbaz Sharif Offers Talks With India : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमधील (India Pakistan War) तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी (Pakistani PM Shehbaz Sharif) शांततेबाबत मोठं विधान केलंय. पाकिस्तानी पंतप्रधानांनी गुरुवारी (15 मे) सांगितलं की, ते भारतासोबत शांतता चर्चा करण्यास तयार आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शाहबाज शरीफ यांचे हे विधान दोन्ही […]
India Pakistan War : सीमेवर तणाव कमी करण्यासाठी काम करत राहण्यावर भारत-पाकिस्तान डीजीएमओ (India-Pakistan DGMO) यांच्यात
भारत-पाकिस्तान युद्धात मी मध्यस्थी नाही तर मदत केली असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
Foxconn semiconductor project in Uttar Pradesh: परंतु आता हा प्रकल्प गुजरातला ही होणार नाही. तो थेट उत्तर प्रदेशच्या पदरात पडला आहे.