नवी दिल्ली : लोकसभेत (Lok Sabha) पाचव्या दिवशी कामकाज सुरू झाल्यानंतर 20 मिनिटांतच संपले. सभागृहात घोषणाबाजीमुळे सभापती ओम बिर्ला (Om Birla) यांनी लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केले. राहुल गांधींना (Rahul Gandhi) बोलू द्या अशा घोषणा काँग्रेस खासदार देत होते. तर भाजप (BJP) गेल्या 4 दिवसांपासून राहुल गांधींच्या केंब्रिज वक्तव्यावर माफी मागण्याची मागणी करत आहे. राज्यसभेचे […]
UDAN Scheme : देशातील अगदी सर्वसामान्य नागरिकाने विमानातून प्रवास करावा यासाठी केंद्रातील मोदी सरकारने मोठा गाजावाजा करत उडान योजना सुरू केली. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम- उडे देश का आम नागरिक (RCS-UDAN) असे या योजनेला नाव देण्यात आले. मात्र, या योजनेला घरघर लागल्याचे दिसत आहे. कारण, प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे ज्याबद्दल संसदेच्या स्थायी समितीने काळजी व्यक्त […]
राज्यातील सत्तासंघर्षावर गेल्या काही दिवसापासून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद चालू होता. काल न्यायालयाकडून दोन्ही गटाचा युक्तिवाद संपल्याचं जाहीर करण्यात आला. त्यानंतर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटवरून अनेक अर्थ काढले जात आहेत. सिब्बलांचा भावनिक शेवट, राज्यपालांची भूमिका आणि संस्कृत श्लोकाने सुनावणीचा शेवट; आज दिवसभरात कोर्टात काय घडलं? कपिल सिब्बल यांनी […]
Rahul Gandhi : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. राहुल गांधी बाहेरच्या देशात जाऊन म्हणतात की आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. माफी मागण्याऐवजी ते म्हणतात की आम्हाला बोलू द्या मात्र, त्यांनी तत्काळ माफी मागितली पाहिजे अशी मागणी मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. […]
Rahul Gandhi : राहुल गांधी हे केरळच्या वायनाड येथून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. पण सध्या त्यांची खासदारकी संकटात सापडली आहे. राहुल गांधी यांच्या माफी न मागण्याच्या भूमिकेवरुन भाजप त्यांच्या विरोधात चांगलाचा आक्रमक झालेला आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसद, लोकशाही व संस्थांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यावरुन राहुल यांच्या विरुद्ध विशेष समिती नेमण्याची मागणी केलेली […]
अरुणाचल प्रदेश : अरुणाचल प्रदेशातील मांडला हिल परिसरात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर (Cheetah Helicopter) कोसळले आहे. वैमानिकांच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. (Cheetah Helicopter Special Features) लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिली. ते सेंगेहून मिसामरीकडे उड्डाण करत होते. अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि सहवैमानिक होते. गुवाहाटीचे जनसंपर्क अधिकारी, लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत (लेफ्टनंट कर्नल महेंद्र […]