- Letsupp »
- national
देश
-
चंद्रावर भारताचं ‘शिवशक्ती’ अन् ‘तिरंगा केंद्र’; Chandrayaan 3 उतरलेल्या जागेला मोदींनी दिलं नाव
PM Modi : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 चे (Chandrayaam 3) यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर संपूर्ण जगातून भारतावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असून, यशस्वीपणे लँडिंग करण्याचा इतिहास रचण्याबरोबरच इस्त्रोने (ISRO) आणखी एक इतिहास रचला आहे. यानंतर इस्त्रोच्या या यशस्वी शास्त्रज्ञांना कौतुक अन् शाबासकीची थाप देण्यासाठी […]
-
Chandrayan 3 : विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर बाहेर, ISRO कडून व्हिडिओ ट्वीट
Chandrayan 3 : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. चांद्रयान-3 (Chandrayan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सुरक्षितपणे उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर आपला ध्वज फडकवणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. दरम्यान, आता चांद्रयान-3 चा प्रग्यान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालत आहे. शुक्रवारी (25 ऑगस्ट) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर पडताना आणि […]
-
पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार? राज्यपालांनी दिला मुख्यमंत्र्यांना इशारा
Banwarilal Purohit vs Bhagwant Mann : पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Banwarilal Purohit) आणि मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्यात सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शुक्रवारी भगवंत मान सरकार इशारा देत राज्यात राष्ट्रपती राजवट (President rule) लागू करण्याची शिफारस करू, असा इशारा दिला आहे. राज्यपाल पुरोहित यांनी भगवंत मान सरकार […]
-
Chandrayan Video : लॅंडरने पाठवला चंद्रावरचा पहिला व्हिडिओ; ISRO चे ट्वीट
Chandrayan 3 : भारताने काल ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. काल सायंकाळी 6:04 वाजता चांद्रयान-3 (Chandrayan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सुरक्षितपणे उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर आपला ध्वज फडकवणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. दरम्यान, ही मोहिम फत्ते झालयानंतर संपूर्ण देशभरात एकच जल्लोष साजरा झाला. आता लँडर इमेजर कॅमेराने […]
-
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे 69 राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत नाव…
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने 39 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत स्थान मिळवले आहे. काश्मीरमधील पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर हा चित्रपट चांगलाच वादग्रस्त ठरल्याचं समोर आलं होतं. अखेर ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारात सामाजिक चित्रपट म्हणून नर्गिस दत्त पुरस्कार जाहीर झाला तर अभिनेत्री पल्लवी […]
-
रेल्वे स्टेशनवर यायला उशीर, त्यात पाऊसही सुरू, मग मंत्र्याने फ्लॅटफॉर्मवरच नेली कार
Dharampal Singh news : योगी सरकारमधील पशुसंवर्धन मंत्री धर्मपाल सिंह (Dharampal Singh) हे त्यांच्या एका कृतीमुळं चांगलेचं अडचणीत आले आहेत. रेल्वे पकडायची होती, मात्र पाऊस सुरू होता. त्यामुळं कपडे ओले होऊ नये म्हणून त्यांनी थेट आपली कारच रेल्वे फ्लॅटॉर्मवर नेली होती. मंत्र्यांची कार फलाटावर येताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल […]









