- Letsupp »
- national
देश
-
Congress : 500 च्या नोटा उधळणे काँग्रेस नेत्याला पडले महागात; न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश
FIR File Against Congress Leader D K Shivkumar : कर्नाटक निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. कर्नाटकच्या 224 विधानसभा जागांसाठी निवडणूक रंगणार आहे. यासाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे, तर 13 मे रोजी रोजी निकाल लागणार आहे. यावेळेस कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात अडचणीमध्ये […]
-
चिंता वाढली ! देशात पुन्हा एकदा सक्रिय होतोय कोरोना
नवी दिल्ली : गेली दोन वर्षे जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वकाही सुरळीत सुरु होते. मात्र आता पुन्हा एकदा चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना (Covid-19) पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे आकडेवारीतून दिसू लागले आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने आरोग्य व्यवस्था पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आली आहे. यामुळे येत्या […]
-
Supreme Court : दरोड्याच्या घटनेतील आरोपी : तब्बल २८ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता!
Supreme Court-New Delhi : हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयाने दरोड्याच्या घटनेतील आरोपींने तब्बल २८ वर्षे कायदेशीर लढाई लढली असून त्यात त्याला यश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दरोड्याच्या या प्रकरणात दोषी ठरलेल्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. अपीलकर्त्याच्या संदर्भात उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्टाने दिलेला निर्णय आणि आदेश सर्वोच्च न्यायालयाने बाजूला ठेवत हा आदेश […]
-
आपचे नेते मनिष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडी वाढ; कारण…
नवी दिल्ली : नवीन दारु धोरणात भ्रष्टाचारप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे आम आदमी पार्टीचे नेते मनिष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. सीबीआयने आज त्यांना ‘राऊस एव्हेन्यू’ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 14 दिवसांनी वाढ केलीय. न्यायालयाने 14 दिवस वाढ केल्याने सिसोदियांना 17 एप्रिलपर्यंत कोठडीत रवानगी असणार आहे. Ahmednagar : बाजार समितीसाठी शेवटच्या […]
-
साहिबगंजमध्ये धार्मिकस्थळी तोडफोड, परिसरात तणाव, पोलिसांकडून इंटरनेट बंद
साहिबगंज : रामनवमीच्या (Ram Navami) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरसह अनेक राज्यात दंगली झाल्या होत्या. अद्यापही देशात कुठं ना कुठं धार्मिक मुद्यांवरून वातावरण चिघळवण्याचे प्रयत्न काही लोकांकडून होत आहेत. आता झारखंडमधील साहिबगंज येथील पटेल चौकाजवळ सोमवारी सकाळी काही बदमाशांनी एका धार्मिक स्थळाची तोडफोड केल्याची माहिती आहे. या तोडफोडीनंतर साहिबगंजमध्ये तणावाचे वातावरण आहे. परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त […]
-
Rahul Gandhi : इस संघर्ष में, सत्य मेरा अस्त्र…और सत्य ही मेरा आसरा!
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींनी ट्विटरद्वारे पहिली प्रतिक्रिया दिलीय. ये ‘मित्रकाल’ के विरुद्ध, लोकतंत्र को बचाने की लड़ाई है। इस संघर्ष में, सत्य मेरा अस्त्र है, और सत्य ही मेरा आसरा!, असं ट्विट करत त्यांनी आपली भावना व्यक्त केलीय. ये ‘मित्रकाल’ के विरुद्ध, लोकतंत्र को बचाने की लड़ाई है। […]










