- Letsupp »
- national
देश
-
Chandrayaan 3 : चांद्रयान-3 ने शोधला खजिना! चंद्रावर ऑक्सिजन, सल्फर आढळलं
नवी दिल्ली : भारताच्या अवकाश संशोधन संस्थेनं (ISRO) काही दिवसांपूर्वी चांद्रयान 3 (Chandrayaan 3) चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं आहे. चंद्राच्या साऊत पोलवर जाणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला आहे. त्यानंतर जगभरात भारताचे कौतुक झाले आहे. दरम्यान, चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर आता भारताच्या हाती आणखी मोठं यश लागलं. विक्रम लँडरमधील प्रज्ञान रोव्हर […]
-
‘आता मानगुटीवर बसूनच सत्तेतून खेचणार’; मोदींच्या पराभवासाठी लालूप्रसाद यादवांनी कंबर कसली
Lalu Prasad Yadav On PM Narendra Modi : विरोधकांच्या इंडिया (INDIA) आघाडीची मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी बैठक होत आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील अनेक नेते सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) हे देखील मुंबईत पोहोचले आहेच. दरम्यान, मुंबईतील बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी […]
-
Chandrayan 3 : ‘हॅलो पृथ्वीवासियांनो, लवकरच चांगली….; प्रज्ञान रोव्हरनं पाठवला खास संदेश
Chandrayan 3 : भारताची महत्वकांक्षी चांद्रमोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. चांद्रयान – 3 (Chandrayaan – 3) चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर सुरक्षितपणे उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर आपला ध्वज फडकणवारा भारत हा जगातील पहिला देश आहे. दरम्यान, इस्रोने मंगळवारी चांद्रयान-3 मोहिमेबाबत नवीन अपडेट दिले आहे. इस्रोने (ISRO) म्हटले आहे की चांद्रयान-3 चे प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) योग्यरित्या काम […]
-
India China Conflict : चीनच्या कुरापती सुरूच, आता नकाशात केला अरुणाचल प्रदेशचा समावेश, वाद पेटणार?
India China Conflict : चीन (China) काही केल्या कुरापती थांबवण्याच्या मनस्थितीत नसल्याचं पाहालया मिळत आहे. भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीननं आता मोठं पाऊल उचललं आहे. चीन सरकारने सोमवारी (28 ऑगस्ट) अधिकृतपणे एक नवीन नकाशा (China New Map) जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांनी भारताचा अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि अक्साई चीन हा आपला प्रदेश […]
-
केनियातून भारतात येणारे तब्बल 44 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक
केरळमधील (Kerala) कोझिकोड विमानतळावरून 44 कोटी रुपयांच्या ड्रग्जसह (Drugs) एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरा त्याला कोझिकोड विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. हा व्यक्ती उत्तर प्रदेशातील असून केनियातील (Kenya) नैरोबीहून (Nairobi) शारजामार्गे (Sharjah) केरळमधील कोझिकोड विमानतळावर पोहोचला होता. डीआरआयच्या कालिकत प्रादेशिक युनिटने उत्तर प्रदेशातील रहिवासी राजीव कुमार याच्याकडून 3.5 किलो कोकेन आणि […]
-
जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा कधी देणार? केंद्र सरकारने दिले सुप्रीम कोर्टात उत्तर
Jammu and Kashmir : सुप्रीम कोर्टाने आज जम्मू-काश्मीरमधील कलम 370 (Article 370) रद्द करण्याच्या विरोधात दाखल याचिकांवर सुनावणी घेतली. यावेळी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी कालमर्यादा आणि रोडमॅप तयार करण्यास सांगितले. लोकशाहीची पुनर्स्थापना महत्त्वाची आहे, असेही कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा निर्णय कायमस्वरूपी नसल्याचे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले. […]









