- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Ethanol Price : इथेनॉलची किंमत 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढली; लिटरमागे 3 रूपये 71 पैशांची वाढ
Ethanol Price : इथेनॉलची किंमत (Ethanol Price) 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा फटकाबसण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपुर्वीच सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला होता. त्यात आता मात्र इथेनॉलची किंमत 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढली आहे. त्यामुळे आता लिटरमागे 3 रूपये 71 पैशांची जास्त मोजावे लागणार आहे. […]
-
Super Blue Moon तुम्ही पाहिलात का? चंद्राच्या मोहक दृश्यांनी वेधले लक्ष
Super Blue Moon : आज आकाशात सुपर ब्लू मून (Super Blue Moon) पाहायला मिळाला. त्यात सध्या देशात आणि जगात इस्त्रोच्या चंद्रयान मोहिमेची प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यात चंद्राची कोणतीही गोष्ट म्हटलं की, सर्वांच्या नजरा त्याकडे लागलेल्या असतात. त्यात आता खगोल प्रेमींनी आजच्या राखी पौर्णिमेला दिसलेल्या सुपर ब्लू मूनला पाहत चंद्राच्या मोहक दृश्यांचा आनंद घेतला. भारतीय […]
-
BJP कडून पंतप्रधान मोदींचा ‘टर्मिनेटर’ असा उल्लेख, पोस्टर शेअर करून इंडिया आघाडीवर टीका
नवी दिल्ली : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. 2024 या वर्षात लोकसभा निवडणुकीबरोबरच (Lok Sabha Elections) अनेक राज्यांची विधानसभा निवडणूक होणार आहे. या आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याच्या उद्देशाने स्थापन विरोधकांना एकजूट करून इंडिया आघाडीची स्थापन केली. या इंडिया (INDIA) आघाडीची तिसरी बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. त्याचवेळी […]
-
4 कोटी ग्राहक आणि 8 राज्याचं रेकॉर्ड…, सिलिंडरच्या किंमती कमी करून भाजपने रेवडी राजकारणात उडी का घेतली?
BJP Rewri Politics : लोकसभा (Loksabha) आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी मोफत आश्वासने हे सरकार आणि राजकीय पक्षांकडून देण्यास सुरूवात झाली आहे. राज्यासोबतच केंद्रही यात मागे नाही. रक्षाबंधनाच्या एका दिवसापूर्वी मोदी सरकारने (PM Modi) एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. मोफत रेशनबाबतही केंद्राकडून लवकरच मोठी घोषणा केली जाऊ शकते, असे […]
-
मोठी बातमी! कॉंग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींना दिलासा, लोकसभेतील निलंबन रद्द
Adhir Ranjan Chaudhary : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मणिपूर मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला होता. या अविश्वास ठरावावरील चर्चेत भाग घेत कॉंग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांनी भाजप (BJP) आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) तुलना थेट नीरव मोदीशी केली होती. त्यामुळं त्यांना निलंबित […]
-
केंद्राचा वक्फ बोर्डाला दणका; 123 मालमत्ता परत घेणार, दिल्लीतील जामा मशिदीचाही समावेश
Waqf Board property: केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने दिल्ली वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) 123 मालमत्ता परत घेण्याची नोटीस जारी केली आहे. यामध्ये दिल्लीच्या (Delhi) जामा मशिदीचाही (Jama Masjid) समावेश आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या सरकारच्या काळात जामा मशीद ही वक्फ बोर्डाकडे देण्यात आली होती. आता सरकार दिल्लीतील 123 महत्त्वाच्या मालमत्ता परत घेणार […]









