Stock Market: शेअर बाजाराची संथ सुरुवात; सेन्सेक्स अन् निफ्टीही मोठा घसरला, कोणते शेअर्स वधारले?

बँक निफ्टी 20 अंकांच्या घसरणीसह 51,512 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मिडकॅप निर्देशांक 100 अंकांच्या वाढीसह 59,034 च्या

  • Written By: Published:
Stock Market: शेअर बाजाराची संथ सुरुवात; सेन्सेक्स अन् निफ्टीही मोठा घसरला, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today : आज देशांतर्गत शेअर बाजारात चढ-उतार सुरूच आहे. शेअर बाजाराची संथ सुरुवात झाली. सेन्सेक्स सुमारे 60 अंकांनी घसरला आणि 81,556 च्या पातळीवर व्यवहार करत होता, तर निफ्टी सुमारे 10 अंकांनी घसरून 24980 च्या आसपास होता.

मोठी बातमी! बलुचिस्तानातील भीषण हल्ल्यात वीस लोकांचा मृत्यू; पाकिस्तानात खळबळ

त्याचवेळी बँक निफ्टी 20 अंकांच्या घसरणीसह 51,512 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मिडकॅप निर्देशांक 100 अंकांच्या वाढीसह 59,034 च्या पातळीवर फिरत होता. यानंतर बाजारातील घसरणही किंचित वाढल्याचे दिसून आले.

follow us