Train Accident : इंदूर-जबलपूर एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले; जबलपूर स्थानकाजवळ घडली घटना

  • Written By: Published:
Train Accident : इंदूर-जबलपूर एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले; जबलपूर स्थानकाजवळ घडली घटना

Two coaches Indore-Jabalpur Express derailed : इंदूर-जबलपूर एक्स्प्रेसचे दोन डबे जबलपूर स्थानकाजवळ येत असताना रुळावरून घसरले. या अपघातात कोणीही प्रवाशी जखमी झाले नसल्याचं रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. (Jabalpur ) “जबलपूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहाजवळ ट्रेन येत असताना इंदूर-जबलपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसला (२२१९१) हा अपघात झाला.

आनंदाची बातमी! यंदाचा गणेशोत्सव अकरा दिवसांचा; गणरायाचं जल्लोषात होतंय स्वागत..

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात प्लॅटफॉर्मपासून सुमारे 50 मीटर अंतरावर झाला. ते म्हणाले की, रुळांची दुरुस्ती आणि रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या