Anupriya Patel : लग्नाच्या वाढदिवसाला निघाले, केंद्रीय मंत्र्यांच्या पतीचा अपघात

Anupriya Patel  : लग्नाच्या वाढदिवसाला निघाले, केंद्रीय मंत्र्यांच्या पतीचा अपघात

Ashish Patel Accident: केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) यांचे पती आणि उत्तर प्रदेश सरकारमधील (UP Government) कॅबिनेट मंत्री आशिष पटेल (Ashish Patel) यांच्या कारला बुधवारी अपघात झाला. या अपघातात आशिष पटेल यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रयागराजहून मिर्झापूरला जात असताना हा अपघात झाला. आशिष पटेल हे अपना दल एसचे कार्यकारी अध्यक्ष आणि योगी सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री आहेत.

विशेष म्हणजे आज आशिष पटेल आणि अनुप्रिया पटेल यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. याबाबत अनुप्रिया पटेल यांनी सोशल मीडियावर आपल्या पतीसोबतचा फोटो शेअर करत म्हटले की “ज़िंदगी में रंग कई, वक़्त ने भर डाले, साथ-साथ हमने क्या ख़ूब शौक़ पाले, किसी एक के बस की बात न थी, सो मिलकर हमने ये मसले सम्भालें।”..

Ajit Pawar : अजितदादा येताच पडळकर गायब; फडणवीसांच्या घरी नक्की काय घडलं?

दुसर्‍या पोस्टमध्ये अनुप्रिया पटेल यांनी लिहिले,
वक़्त गुज़रते,वक़्त नहीं लगता!
चुटकी बजाते 14 साल गुज़र गए ।एक-दूसरे का हाथ थामते वक़्त जीवन की अलग कल्पना मन में थी।
क्या पता था ज़िंदगी हमारे सपनों में कुछ अलग रंग भर देगी। जीवन के टेढ़े-मेढ़े रास्तों पर चलते हुए हम दोनों ने कुछ खोया, कुछ पाया।

सोच रही हूँ-ये कहॉं आ गये हम, यूँही साथ-साथ चलते..
सच है,जीवन के रंगमंच पर,हम सब महज़ किरदार है।

‘पाय ओढण्याचं काम काँग्रेसमध्येच’; ‘स्फोट होणार’ म्हणणाऱ्यांवर बावनकुळेंचा पलटवार

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube