Ahmednagar : भाजप (BJP) नेते आ. राम शिंदे (Ram Shinde) यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकारणात भूकंप होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांनी केलेल्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. शिंदे यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) […]
Ahmednagar News : नगर जिल्ह्याच्या (Ahmednagar) ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यांनी प्रवास करावा लागतो. आमदार-खासदारांनी उपोषणे केल्यानंतरही रस्त्यांचे भाग्य काही उजळत नाही, ही येथील परिस्थिती असून रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. आज याच खराब रस्त्यांचा फटका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या ताफ्यालाही बसला. अजित […]
नाशिक : राज्यात मागील काही दिवसांपासून आंदोलनं (Movement) सुरु आहेत. आता हे लोन गावागावात पोहचलंय. अशातच देवळा (Deola) तालुक्यातील माळवाडीच्या (Malwadi Village) ग्रामस्थांनी सरकारच्या धोरणाच्या (Government policy)निषेधात थेट गावच विकायला काढलंय. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गाव विकणे आहे (The village is for sale), अशा आशयाचा बोर्ड लावलाय. आख्ख गावच विकायला काढलेल्या गावकऱ्यांनी राज्य सरकारला गाव विकत […]
नाशिक : राज्यात धुलिवंदनाचा (Dhulivandan) सण साजरा केला जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. अवकाळी पावसामुळे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील जवळपास 65 हजार हेक्टरवरील कांदा (Onion) पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) फटका बसलाय. जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे तर धुळ्यात गारपीटीने शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यात […]
अहमदनगर : क्षेत्र मढी येथे शेकडो वर्षाची परंपरा असलेली गोपाळ समाजाची मानाच्या होळी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पेटली. पोलिसांना चकवा देत गडाकडे जाणारा पारंपारिक मार्ग मानकऱ्यांनी अचानक बदलल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत मूळ मार्गाकडे वळवले. त्यामुळे तणाव निवळण्यास मदत झाली. होळी पेटल्यानंतर एक तासाने दोन गटात हाणामारी होऊन एका गटाने दुसऱ्या गटावर अचानक हल्ला केला. पोलिसांनी […]
अहमदनगर : कानिफनाथ महाराज की जय,असा जयघोष करत कैकाडी समाजाची मानाची काठी कळसाला व समाधीला भेटून श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथांचा यात्रा उत्सवाची आजपासून सुरुवात झाली. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत ही यात्रा चालते. धार्मिक परंपरेनुसार वारी रविवारी (ता.५) रात्री पाथर्डी शहरातून वाजतगाजत मानाच्या काठीची मिरवणूक निघाली. डफांचा पारंपारिक तालात मिरवणूक’ रात्रभर मिरवत सकाळी मढीला आली. ग्रामप्रदक्षिणा […]