स्टाइकरेट नुसार आम्ही दोन नंबरवर आहोत. महायुतीत भाजप एक नंबर तर आम्ही दोन नंबरवर आहोत असे भुजबळ म्हणाले आहेत.
सन 2019 मधील निवडणुकीत जशी परिस्थिती होती त्याच्या अगदी उलट कौल अहिल्यानगरमधील जनतेनं यंदा दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना ओळखावं नाही तर जे उरलेले 20 आमदार आहेत ना त्यांच्यातील 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहेत.
निवडणूक आयोगावर माझा विश्वास आहे. या प्रक्रियेत काही घोटाळा असेल तर आधी समोर येईन आणि निवडणुकीला सामोरा जाईन असे पाचपुते म्हणाले आहेत.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांनी एकूण 17 बुथवरील ईव्हिएम मशीनच्या पडताळणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केलीयं.
नगर जिल्ह्यात देखील महायुतीने एकहाती बाजी मारली आहे. विधानसभेतील निकालानंतर नगर शहरात आता आघाडीत बिघाडी होताना दिसते आहे.