दत्तात्रय भरणेंची गाडी सटकली, नक्की काय घडलं? पाहा व्हिडिओ

इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकाला शिवीगाळ करतानाचा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा कथित व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

  • Written By: Published:

follow us
  • fb
  • instagram
  • youtube