- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
भाजपच्या बंपर विजयाने मोदी-शाह टेन्शन फ्री : CM शिंदे अन् अजितदादांना मात्र धोक्याची घंटा
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Ahmednagar : पिण्याच्या पाण्यासाठी महिला आक्रमक! पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन…
Ahmednagar : पिण्याच्या पाण्यासाठी महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन (sholay style protest)केल्याची घटना शेवगाव (Shevgaon)तालुक्यात घडली. महिन्यातून फक्त दोनदा पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप या करत या महिलांनी यावेळी शेवगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांना घेराव घातला. त्याचवेळी पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी यावेळी केली. दूषित पाणीपुरवठा (Contaminated water supply)करणाऱ्यांवर कारवाई व्हावी व पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी […]
-
PM मोदींच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात पैशांची उधळपट्टी? कोट्यावधीच्या हेलिपॅडवरुन कोकणात वादळ
सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (4 डिसेंबर) कोकण दौऱ्यावर आहेत. नौदल दिनानिमित्त ते या दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांच्या आगमानापूर्वीच दौऱ्याच्या खर्चावरुन कोकणात वादळ आले आहे. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या हेलिपॅडवर तब्बल दोन कोटी 28 लाख रुपयांची उधळपट्टी झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. तसेच […]
-
उत्तरेत भाजपचा बंपर विजय; आनंदाच्या भरात बावनकुळेंनी फोडलं मुख्यमंत्री अन् शपथविधीचं ठिकाण
Chandrashekhar Bawankule On Maharashtra Next CM Candidate : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकालाचं चित्र स्पष्ट झालं असून, उत्तर भारतात म्हणजेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं बंपर विजय मिळवला आहे. या दणदणीत विजयानंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. याच आत्मविश्वासाच्या जोरावर राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) आनंदाच्याभरात महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकांचं बिगूल वाजण्यापूर्वीच […]
-
वारकऱ्यांवर काळाचा घाला! पायी दिंडीत कंटेनर घुसल्यानं 4 वारकरी ठार, 8 गंभीर जखमी
Nashik-Pune highway Accident : नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune highway) भीषण अपघात झाला आहे. शिर्डीहून आळंदीकडे जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसला. यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर या अपघातात सुमारे 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. संगमनेर तालुक्यातून जाणार्या पठार भागातील नाशिक-पुणे महामार्गावरील मैल 19 (खंदरमाळवाडी) परिसरात […]
-
नाशिकमध्ये विश्वंभर चौधरींवर हल्ला; भर कार्यक्रमात व्यासपीठावरच घडला प्रकार
Vishwambhar Chaudhary : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे ‘निर्भय बनो’च्या (Nirbhay Bano) कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhary) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे भाजप, रा.स्व. संघ आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप विश्वंभर चौधरी यांनी केला आहे. ‘मी सुखरूप आहे. काळजी करू नका’, असेही त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. विश्वंभर चौधरी यांनी सोशल […]
-
Eknath Shinde : राहुल गांधींना धडा शिकवला, आता काँग्रेस हद्दपारचं मिशन
Election Results 2023 : देशात चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असून (Election Results 2023) आता बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत पुन्हा मोदी फॅक्टर चालला आहे. लोकांनी मोदींच्याच नावावर भाजपाच्या पारड्यात भरभरुन मतांचं दान केलं अन् सत्ताधीश होण्याच्या दिशेने वाट करून दिली. या राज्यांपैकी छत्तीसगड आणि राजस्थानात काँग्रेसची सत्ता होती. या दोन्ही राज्यांत […]










