- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
एखाद्या हॉटेलमध्ये बसून भाषणे करण्यापेक्षा…रोहित पवारांचे अजितदादांना सडेतोड प्रत्युत्तर!
Rohit Pawar On Ajit Pawar वाशिमः कर्जतमध्ये झालेल्या विचार मंथन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार गटावर जोरदार निशाणा साधत मोठे गौप्यस्फोट केले आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह रोहित पवारांवर (Rohit Pawar) अजित पवारांनी जोरदार टीका केली. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रेची खिल्ली अजित पवारांनी उडविली आहे. त्याला आता आमदार रोहित […]
-
आमच्या लोकांना दगाफटका करणारं विश्वासघातकी सरकार, गुन्हे मागे न घेतल्यानं जरांगेचं टीकास्त्र
Manoj Jarange : आम्ही शातंतेत आंदोलन करत होता तेव्हा तुम्ही अचानक हल्ला केला. आमच्या पोरांनी छातीवर गोळ्या झेलल्या. आमच्या आया-बहिणींवर हल्ला झाला. तुम्ही गुन्हे मागे घेता म्हणता आणि अटक करता, इतकं दगाफटका करणारं निष्ठूर सरकार पहिल्यांदाच पाहिलं, अशा शब्दात मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते आज जालन्यात बोलत (Jalna News) होते. Jitendra […]
-
Maratha Reservation : सगळ्यात वाया गेलेला मंत्री म्हणजे भुजबळ; होमग्राउंडमध्ये जरांगेंची पुन्हा टीका
Maratha Reservation : आज मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा जालन्यातून जंगी सभा आयोजित केली आहे. ही त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील चौथ्या टप्प्यातील पहिली सभा आहे. जी त्यांच्या होम ग्राउंड म्हणजे जालन्यामध्ये होत आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. Menstrual Hygiene Rules : […]
-
Ahmednagar : मराठी पाट्यांवरून मनसे आक्रमक! …तर मनपा अधिकाऱ्यांना काळे फासणार
Ahmednagar : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra)सर्व आस्थापनांची नावं आणि दुकानांच्या पाट्या (marathi boards)या मराठी भाषेतून असाव्यात, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही अद्याप याची अंमलबजावणी केली जात नाही. यावरुन आता नगर(Ahmednagar) शहरातील मनसे (MNS)देखील आक्रमक झाली आहे. मराठी भाषेला (Marathi language)जाणीवपूर्वक डावलण्यात येत आहे. Ajit Pawar यांनी दावा ठोकलेल्या जागांवर 2014 अन् 2019 मध्ये कुणी […]
-
‘डॉक्टर हे देवाचं रुप..,; राष्ट्रपती Droupadi Murmu यांचं विधान
Droupadi Murmu : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांपासून राष्ट्रपती मुर्मू(Droupadi Murmu) नागपुरात आहेत. या दौऱ्यादरम्यान, मुर्मू यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अमृत महोत्सवाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमादरम्यान, बोलताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, डॉक्टरांना देवाचं रुप मानल जातं कारण डॉक्टर लोकांना नवीन जीवन देत असतात, डॉक्टर ही आपल्या देशाची संपत्ती […]
-
कोण कोणाच्या चादरीत मला माहितीये, योग्य वेळी पिक्चर रिलीज करेल; खासदार विखेंचा लंकेंना टोला
अहमदनगर – आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. यातच नेतेमंडळी टीका टिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाही. (Ahmednagar Politics) आता खासदार सुजय विखेंनेही (Sujay Vikhe) विरोधकांवर जोरदार टीका केली. सध्या कोणत्या बँकेत कोणाचे खाते आहे, रात्री –अपरात्री कोण कुठे जात असतं, कोण कोणाच्या चादरीत, हे सगळे मला माहिती आहे. माझ्याकडे याचे […]










